Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : कांद्याला 'या' जिल्ह्यांत चांगला तर या जिल्ह्यात सर्वात कमी दर मिळतोय, वाचा सविस्तर

Kanda Market : कांद्याला 'या' जिल्ह्यांत चांगला तर या जिल्ह्यात सर्वात कमी दर मिळतोय, वाचा सविस्तर

Onions are getting the best price in 'this' district, while this district is getting the lowest price, read in detail | Kanda Market : कांद्याला 'या' जिल्ह्यांत चांगला तर या जिल्ह्यात सर्वात कमी दर मिळतोय, वाचा सविस्तर

Kanda Market : कांद्याला 'या' जिल्ह्यांत चांगला तर या जिल्ह्यात सर्वात कमी दर मिळतोय, वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav : आज रविवार १६ नोव्हेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ३२ हजार क्विंटल ची आवक झाली.

Kanda Bajar Bhav : आज रविवार १६ नोव्हेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ३२ हजार क्विंटल ची आवक झाली.

Kanda Market : आज रविवार १६ नोव्हेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ३२ हजार क्विंटल ची आवक झाली. यामध्ये पुणे १६ हजार क्विंटल छत्रपती संभाजी नगर ५ हजार क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली. 

आज धाराशिव बाजारामध्ये लाल कांद्याला कमीत कमी १ हजार रुपये तर सरासरी १३७५ रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये, तर सरासरी १२५० रुपये, मंगळवेढा बाजारात कमीत कमी १५० रुपये तर सरासरी ८०० रुपये दर मिळाला. 

दुसरीकडे जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याला कमीत कमी १ हजार रुपये तर सरासरी १५०० रुपये, सातारा बाजारात कमीत कमी १ हजार रुपये तर सरासरी १४०० रुपये, दौंड केडगाव बाजारात कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १४०० रुपये आणि छत्रपती संभाजी नगर बाजारात केवळ ८७५ रुपये असा सरासरी दर मिळाला.

 

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/11/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल49362501500875
दौंड-केडगाव---क्विंटल206810022001400
सातारा---क्विंटल132100018001400
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल9052100020101500
धाराशिवलालक्विंटल60100017501375
पुणेलोकलक्विंटल1549150020001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3280016001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल46250016001050
मंगळवेढालोकलक्विंटल241501100800

Web Title : प्याज बाजार: जिलों में कीमतों में बदलाव; विस्तृत रिपोर्ट

Web Summary : महाराष्ट्र में प्याज की कीमतों में भिन्नता है। पुणे में आवक अधिक है। धाराशिव में औसतन ₹1,375, जबकि मंगलवेढ़ा में केवल ₹800। छत्रपति संभाजीनगर में औसतन ₹875 है।

Web Title : Onion Market: Price variations across districts revealed; detailed report

Web Summary : Onion prices vary across Maharashtra. Pune sees high arrivals. Dharashiv offers ₹1,375 average, while Mangalwedha sees only ₹800. Chhatrapati Sambhajinagar averages ₹875.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.