Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Wheat Market Update : शरबती गव्हाचा जलवा; कोणत्या बाजारात मिळतोय सर्वाधिक दर? वाचा सविस्तर

Wheat Market Update : शरबती गव्हाचा जलवा; कोणत्या बाजारात मिळतोय सर्वाधिक दर? वाचा सविस्तर

latest news Wheat Market Update: Sharbati wheat is in high demand; Which market is getting the highest price? Read in detail | Wheat Market Update : शरबती गव्हाचा जलवा; कोणत्या बाजारात मिळतोय सर्वाधिक दर? वाचा सविस्तर

Wheat Market Update : शरबती गव्हाचा जलवा; कोणत्या बाजारात मिळतोय सर्वाधिक दर? वाचा सविस्तर

Wheat Market Update : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Gahu Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Wheat Market Update : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Gahu Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Wheat Market Update : राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज (६ मे) रोजी गव्हाच्या दरात मिश्र चित्र पाहायला मिळाले. (Gahu Arrivals)

काही बाजारांमध्ये दरात वाढ झाली असताना काही ठिकाणी दर स्थिर किंवा घसरलेले दिसून आले. एकूण आवक सुमारे २१,६२९ क्विंटल इतकी नोंदवली गेली असून सरासरी दर २,४९७ रुपये प्रति क्विंटल राहिला.

आवक कुठे जास्त, कुठे कमी?

मुंबई – ३,६११ क्विंटल

जालना – २,३९१ क्विंटल

अमरावती – २,२५३ क्विंटल

अकोला – १,२२६ क्विंटल

नागपूर – १,००० क्विंटल

कमी आवक असलेले बाजार

सिन्नर-हिवरगाव – १३ क्विंटल

भोकर – १६ क्विंटल

वडवणी – १० क्विंटल

देवळा – ५ क्विंटल

कुठे दर वाढले (तेजीचा ट्रेंड)

पुणे (शरबती) – ४,४०० रु. ते ६,४०० रु. (सर्वाधिक दर)

मुंबई – २,९०० रु. ते ६,०००  रु.

सोलापूर (शरबती) – २,६१० रु. ते ३,९५५ रु.

माजलगाव (पिवळा) – २,६५१ रु. ते ३,००० रु.

अकोला (शरबती) – २,९०० रु. ते ३,५५० रु.

कुठे दर घसरले

भोकर – १,८०० रु. ते २,२०० रु.

छत्रपती संभाजीनगर – १,८०० रु. ते २,५५३ रु.

बुलढाणा (हायब्रीड) – २,००० रु. ते २,२०० रु.

मेहकर – २,००० रु. ते २,४०० रु.

स्थिर दर असलेले बाजार

करमाळा – २,३५१ रु.

नेवासा – २,६०० रु.

मुरुम (बन्सी) – २,१२५ रु.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Gahu Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/05/2026
सिन्नर - हिवरगांव---क्विंटल13235125842400
राहूरी -वांबोरी---क्विंटल59225024162294
भोकर---क्विंटल16180022002000
करमाळा---क्विंटल34235123512351
पालघर (बेवूर)---क्विंटल50330033003300
मानोरा---क्विंटल14228823302309
आष्टी (वर्धा)---क्विंटल30200024102200
वडवणी---क्विंटल10190023512300
लासलगाव - निफाड२१८९क्विंटल160231123952370
वाशीम२१८९क्विंटल900211523402250
नेवासा२१८९क्विंटल50260026002600
पिंपळगाव(ब) - पालखेड२१८९क्विंटल210200023002200
शेवगाव२१८९क्विंटल227220024002200
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल35210022002100
नांदगाव२१८९क्विंटल89240024362436
देवळा२१८९क्विंटल5220524252260
पैठणबन्सीक्विंटल108200024622375
मुरुमबन्सीक्विंटल82212521252125
बुलढाणाहायब्रीडक्विंटल90200022002100
अकोलालोकलक्विंटल1226204524752280
अमरावतीलोकलक्विंटल2253210025002300
धुळेलोकलक्विंटल546200025842100
यवतमाळलोकलक्विंटल386200024152208
मालेगावलोकलक्विंटल277185125542340
नागपूरलोकलक्विंटल1000230024522414
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल421180025532176
मुंबईलोकलक्विंटल3611290060003950
अमळनेरलोकलक्विंटल300230025002500
वर्धालोकलक्विंटल636242524902450
मुर्तीजापूरलोकलक्विंटल450200024502225
मलकापूरलोकलक्विंटल641215525402325
दिग्रसलोकलक्विंटल205218023852295
सटाणालोकलक्विंटल150219025822375
मेहकरलोकलक्विंटल120200024002300
तळोदालोकलक्विंटल35220025002450
गंगापूरलोकलक्विंटल94230023502335
बाभुळगावलोकलक्विंटल330215123602251
काटोललोकलक्विंटल276228623482300
आष्टी- कारंजालोकलक्विंटल427210023752200
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल410225024052325
जालनानं. ३क्विंटल2391200025002325
माजलगावपिवळाक्विंटल277265130002801
उमरखेडपिवळाक्विंटल130230025002400
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल250230025002400
सोलापूरशरबतीक्विंटल826261039553410
अकोलाशरबतीक्विंटल120290035503300
पुणेशरबतीक्विंटल605440064005400
नागपूरशरबतीक्विंटल1386320035003425
हिंगोलीशरबतीक्विंटल395215025052327

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ) 

हे ही वाचा सविस्तर :Soybean Market Update : दर वाढले पण माल संपला; सोयाबीन बाजारात नेमकं काय घडलं?

अधिक वाचा : Cotton Market : कापसाने गाठली विक्रमी उंची; जाणून घ्या काय आहे कारण

Web Title : गेहूं बाजार अपडेट: शरबती गेहूं की चमक; किस बाजार में सबसे ज्यादा दर?

Web Summary : महाराष्ट्र के बाजारों में गेहूं की कीमतों में बदलाव दिखा। पुणे में शरबती गेहूं की कीमत सबसे अधिक (₹6,400/क्विंटल) रही। कुल आवक 21,629 क्विंटल रही, औसत ₹2,497/क्विंटल। मुंबई में आवक अधिक, भोकर में कीमतें गिरीं।

Web Title : Wheat Market Update: Sharbati Wheat Shines; Highest Rates in Which Market?

Web Summary : Wheat prices vary across Maharashtra markets. Sharbati wheat fetches top rates in Pune (₹6,400/quintal). Overall, arrivals totaled 21,629 quintals, averaging ₹2,497/quintal. Mumbai sees high arrivals; Bhokar witnesses price drops.