Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market : भुसावळ बाजार समितीत टोमॅटो खातोय भाव, वाचा आजचे बाजारभाव

Tomato Market : भुसावळ बाजार समितीत टोमॅटो खातोय भाव, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Todays Tomato market price in pune, nashik, jalgaon marke yard check here tomato bajarbhav | Tomato Market : भुसावळ बाजार समितीत टोमॅटो खातोय भाव, वाचा आजचे बाजारभाव

Tomato Market : भुसावळ बाजार समितीत टोमॅटो खातोय भाव, वाचा आजचे बाजारभाव

Tomato Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची 8 हजार 80 क्विंटलची आवक झाली.

Tomato Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची 8 हजार 80 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Today Tomato Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची (Tomato) 8 हजार 80 क्विंटलची आवक झाली. आज देखील टोमॅटोला सरासरी 1750 रुपयांपासून ते 05 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. काही निवडक बाजार समितीमध्ये 7 हजार रुपयापर्यंत दर मिळाला.

आज 09 जुलै रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण टोमॅटोला (Tomato Rate) कोल्हापूर बाजारात 03 हजार रुपये, अहमदनगर बाजारात 04 हजार रुपये, सातारा बाजारात 4 हजार 500 रुपये तर खेड-चाकण बाजारात सर्वाधिक 06 हजार रुपयांचा दर मिळाला. आज हायब्रीड टोमॅटोला पंढरपूर बाजारात केवळ 2600 रुपये तर कल्याण बाजारात 5500 रुपयांचा दर मिळाला.

आज लोकल टोमॅटोला अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 2700 रुपये, पुणे बाजारात 03 हजार रुपये, नागपूर बाजारात 04 हजार 250 रुपये, तर नंबर एकच्या टोमॅटोला पनवेल बाजारात 5 हजार 750 रुपये, मुंबई बाजार समितीत 6 हजार 200 रुपये, रत्नागिरी बाजारात 5200 रुपये असा दर मिळाला. तसेच वैशाली टोमॅटोला जळगाव बाजार 06 हजार रुपये, कराड बाजारात 05 हजार रुपये तर भुसावळ बाजारात सर्वाधिक 07 हजार रुपयांचा दर मिळाला. 

असे आहेत सविस्तर बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/07/2024
कोल्हापूर---क्विंटल172100050003000
अहमदनगर---क्विंटल143100070004000
पुणे-मांजरी---क्विंटल371360045004100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल10980065003650
पाटन---क्विंटल7150020001750
संगमनेर---क्विंटल750100055553277
खेड-चाकण---क्विंटल152400080006000
सातारा---क्विंटल57400050004500
राहता---क्विंटल15100070004000
पंढरपूरहायब्रीडक्विंटल16100050002600
कल्याणहायब्रीडक्विंटल3500060005500
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल16352040003840
रामटेकहायब्रीडक्विंटल42400050004500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल138260028002700
पुणेलोकलक्विंटल1751150045003000
पुणे-मोशीलोकलक्विंटल242400050004500
नागपूरलोकलक्विंटल700350050004250
कामठीलोकलक्विंटल26450055005000
हिंगणालोकलक्विंटल36300050004250
पनवेलनं. १क्विंटल555550060005750
मुंबईनं. १क्विंटल1729600065006200
रत्नागिरीनं. १क्विंटल115400056005200
इस्लामपूरनं. १क्विंटल86300050004000
सोलापूरवैशालीक्विंटल41350045002200
जळगाववैशालीक्विंटल46500070006000
नागपूरवैशालीक्विंटल300300055004250
कराडवैशालीक्विंटल87300050005000
भुसावळवैशालीक्विंटल3650070007000

Web Title: Latest News Todays Tomato market price in pune, nashik, jalgaon marke yard check here tomato bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.