lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > Sorghum Market : शाळू ज्वारीच्या बाजारभावात घसरण, आज कुठे-काय भाव मिळाला? 

Sorghum Market : शाळू ज्वारीच्या बाजारभावात घसरण, आज कुठे-काय भाव मिळाला? 

Latest news Todays shalu sorghum market Price down in maharashtra market yards | Sorghum Market : शाळू ज्वारीच्या बाजारभावात घसरण, आज कुठे-काय भाव मिळाला? 

Sorghum Market : शाळू ज्वारीच्या बाजारभावात घसरण, आज कुठे-काय भाव मिळाला? 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची 12 हजार क्विंटलची आवक झाली. आज कसे बाजारभाव होते..

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची 12 हजार क्विंटलची आवक झाली. आज कसे बाजारभाव होते..

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची 12 हजार क्विंटलची आवक झाली. हायब्रिड ज्वारीची आज सर्वाधिक 3 हजार क्विंटलची आवक झाली. त्या खालोखाल जळगाव जिल्ह्यात पांढऱ्या ज्वारीची सर्वाधिक 2700 क्विंटलची आवक झाली. ज्वारीला सरासरी 1820 रुपये ते 4400 रुपये दर मिळाला. कालच्या तुलनेत आज शाळू ज्वारीच्या बाजारभावात शंभर रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. 

आज 23 एप्रिल 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 1820 रुपये ते 3100 रुपये दर मिळाला. दादर ज्वारीला सरासरी 2150 रुपये ते 3700 रुपये दर मिळाला. हायब्रीड ज्वारीला सरासरी 1800 रुपये ते 3340 रुपये दर मिळाला. अमरावती बाजार समितीत लोकल ज्वारीला 2675 रुपये तर मुंबई बाजारात 4200 रुपये दर मिळाला. 

मालदांडी ज्वारीला बीड बाजार समितीत सरासरी 2523 रुपये, पाथर्डी बाजार समितीत 2700 रुपये तर पुणे    बाजारात सर्वाधिक 4500 रुपयांचा दर मिळाला. आजच्या दिवसातील हा सर्वाधिक दर होता. पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2154 रुपयापासून ते 3551 रुपये दर मिळाला. शाळू ज्वारीला सरासरी 2000 रुपये ते 4400 रुपये दर मिळाला.. 

असे आहेत आजचे दर 
 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/04/2024
शहादा---क्विंटल40215022002150
बार्शी -वैराग---क्विंटल382200039513100
कारंजा---क्विंटल120180019151820
जळगावदादरक्विंटल213280033003255
जलगाव - मसावतदादरक्विंटल32260028002700
शहादादादरक्विंटल50250028112730
दोंडाईचा - सिंदखेडदादरक्विंटल65210027002612
अमळनेरदादरक्विंटल700245037003700
पाचोरादादरक्विंटल750237129502631
लोणारदादरक्विंटल15150028002150
अकोलाहायब्रीडक्विंटल176160021651950
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल166217122002185
सांगलीहायब्रीडक्विंटल260318035003340
यवतमाळहायब्रीडक्विंटल63187522952085
चिखलीहायब्रीडक्विंटल28150021001800
वाशीमहायब्रीडक्विंटल30195024602200
अमळनेरहायब्रीडक्विंटल1300200022752275
मलकापूरहायब्रीडक्विंटल1040178022001920
रावेरहायब्रीडक्विंटल43195021002075
धरणगावहायब्रीडक्विंटल170210023502245
यावलहायब्रीडक्विंटल15261030252875
अमरावतीलोकलक्विंटल3250028502675
मुंबईलोकलक्विंटल1094250056004200
पुणेमालदांडीक्विंटल697400050004500
बीडमालदांडीक्विंटल187156034502523
पाथर्डीमालदांडीक्विंटल13230031002700
ताडकळसनं. १क्विंटल6250025002500
चाळीसगावपांढरीक्विंटल700202522102154
पाचोरापांढरीक्विंटल2000221023002261
चाकूरपांढरीक्विंटल8215137002933
मुरुमपांढरीक्विंटल18270144023551
तुळजापूरपांढरीक्विंटल100250038003250
उमरगापांढरीक्विंटल10180031203000
दुधणीपांढरीक्विंटल96237036703025
पैठणरब्बीक्विंटल4194522002052
जिंतूररब्बीक्विंटल19220025762400
गेवराईरब्बीक्विंटल92182033402600
जालनाशाळूक्विंटल1747200042002851
सांगलीशाळूक्विंटल215350053004400
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल5230033002800
परतूरशाळूक्विंटल11180023252000
देउळगाव राजाशाळूक्विंटल15200029002500
गंगापूरशाळूक्विंटल9207523002176

Web Title: Latest news Todays shalu sorghum market Price down in maharashtra market yards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.