Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : लाल कांद्याला सरासरी इतका दर मिळाला, तर उन्हाळ कांद्याची आवक घटली! 

Onion Market : लाल कांद्याला सरासरी इतका दर मिळाला, तर उन्हाळ कांद्याची आवक घटली! 

Latest News Todays Onion Market Price In nashik and maharashtra | Onion Market : लाल कांद्याला सरासरी इतका दर मिळाला, तर उन्हाळ कांद्याची आवक घटली! 

Onion Market : लाल कांद्याला सरासरी इतका दर मिळाला, तर उन्हाळ कांद्याची आवक घटली! 

राज्यातील बाजार समित्यांमध्ये जवळपास 01 लाख क्विंटलहून अधिक कांद्याची आवक झाल्याचे दिसून आले.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये जवळपास 01 लाख क्विंटलहून अधिक कांद्याची आवक झाल्याचे दिसून आले.

शेअर :

Join us
Join usNext

आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत राज्यातील बाजार समित्यांमध्ये जवळपास 01 लाख क्विंटलहून अधिक कांद्याची आवक झाल्याचे दिसून आले. आज सोलापूर बाजार समितीत 33 हजार 953 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. आज लाल कांद्याला सरासरी 1090 रुपयापासून ते 1375 रुपये पर्यंत बाजारभाव मिळाला. तर तीन बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक झाली होती. 

आज आर्थिक वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच 01  एप्रिल 2024 रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज लोकल, हलवा, लाल आणि एका बाजार समितीत पांढऱ्या कांद्याची आवक पाहायला मिळाली. आज लाल कांद्याला सर्वाधिक 1375 रुपयांचा दर नंदूरबार बाजार समितीत मिळाला. त्याखालोखाल साक्री आणि नागपूर बाजार समितीत अनुक्रमे 1350 रुपये, 1325 रुपये दर मिळाला. 

नाशिक,  राहूरी -वांबोरी, गंगापूर आदी बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची चार हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. नाशिक बाजार समितीमध्ये सरासरी 1450 रुपये,  राहूरी -वांबोरी बाजार समितीत 1100 रुपये, 1275 रुपये दर मिळाला. नागपूर बाजार समितीत दाखल झालेल्या पांढऱ्या कांद्याला 1325 रुपये दर मिळाला. तर कल्याण बाजार समितीत नंबर एक कांद्याला सर्वाधिक 1650 रुपये दर मिळाला. 

असे आहेत आजचे कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/04/2024
कोल्हापूर---क्विंटल1002870018001300
अकोला---क्विंटल570100016001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल17275001300990
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल21130020001600
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल14400130018001550
विटा---क्विंटल4080016001250
सातारा---क्विंटल300100015001250
हिंगणा---क्विंटल3180018001800
कराडहालवाक्विंटल15050013001300
सोलापूरलालक्विंटल3395320021001300
बारामतीलालक्विंटल70930015001100
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल40860018001200
जळगावलालक्विंटल197050015001000
नागपूरलालक्विंटल2000100015001325
नंदूरबारलालक्विंटल684125014011375
पेनलालक्विंटल399180020001800
साक्रीलालक्विंटल1175064516001350
यावललालक्विंटल226097013501090
वैजापूरलालक्विंटल9880015001250
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल537740018001100
पुणेलोकलक्विंटल1512640016001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5100015001250
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1900120014901350
कल्याणनं. १क्विंटल3160017001650
नागपूरपांढराक्विंटल1000110015001325
नाशिकउन्हाळीक्विंटल318680017501450
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल66730017001100
गंगापूरउन्हाळीक्विंटल22986514651275

Web Title: Latest News Todays Onion Market Price In nashik and maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.