Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : 'या' दोनचं मार्केटमध्ये दीड लाख क्विंटल लाल कांदा आला, काय भाव मिळाला? 

Kanda Market : 'या' दोनचं मार्केटमध्ये दीड लाख क्विंटल लाल कांदा आला, काय भाव मिळाला? 

Latest news Todays Kanda Market prices in nashik or solapur markets see details | Kanda Market : 'या' दोनचं मार्केटमध्ये दीड लाख क्विंटल लाल कांदा आला, काय भाव मिळाला? 

Kanda Market : 'या' दोनचं मार्केटमध्ये दीड लाख क्विंटल लाल कांदा आला, काय भाव मिळाला? 

Kanda Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये जवळपास दोन लाख क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये जवळपास दोन लाख क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये जवळपास दोन लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची ८२ हजार क्विंटल, सोलापूर जिल्ह्यात ४६ हजार क्विंटल आवक झाली. 

आज १६ फेब्रुवारी रोजी लाल कांद्याला लासलगाव मार्केटमध्ये कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी ११७० रुपये पिंपळगाव मार्केटमध्ये कमीत कमी ८०० रुपये तर सरासरी १०५० रुपये, सोलापूर मार्केटमध्ये कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ८०० रुपयांपर्यंत दर मिळाला. तर नागपूर मार्केटमध्ये सरासरी १५०० रुपये, देवळा मार्केटमध्ये ०१ हजार रुपये तर धुळे मार्केटमध्ये ९०० रुपये दर मिळाला. 

तसेच पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला सरासरी १०५० रुपये, नागपूर मार्केटमध्ये पांढऱ्या कांद्याला १८५० रुपये, शेवगाव मार्केटमध्ये नंबर एकच्या कांद्याला ११५० रुपये, पुणे पिंपरी मार्केटमध्ये लोकल कांद्याला १५५०  रुपये तर मंगळवेढा बाजारात १००० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/02/2026
अहिल्यानगरनं. १क्विंटल530100013001150
अहिल्यानगरनं. २क्विंटल686600900750
अहिल्यानगरनं. ३क्विंटल500100500350
अहिल्यानगरलालक्विंटल419810017001000
अकोला---क्विंटल101050016001100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल19554001400900
धुळेलालक्विंटल9785001300900
जळगावलोकलक्विंटल34003001277950
कोल्हापूर---क्विंटल740050015001000
मंबई---क्विंटल1788580015001150
नागपूरलालक्विंटल3055122519001684
नागपूरपांढराक्विंटल2000140020001850
नाशिकलालक्विंटल824003561242953
नाशिकपोळक्विंटल2310040014011050
पुणेलोकलक्विंटल63695014001175
सांगलीलोकलक्विंटल584950016001050
सातारा---क्विंटल220100020001500
सातारालोकलक्विंटल5050015001000
साताराहालवाक्विंटल9950013001300
सोलापूरलोकलक्विंटल16610015001000
सोलापूरलालक्विंटल462421002050800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)202359

Web Title : प्याज बाजार: डेढ़ लाख क्विंटल लाल प्याज की आवक

Web Summary : राज्य के बाजारों में लगभग दो लाख क्विंटल प्याज की आवक हुई। लासलगाँव में कीमतें ₹1170, सोलापुर में ₹800 रहीं। नागपुर में सफेद प्याज ₹1850 में बिका।

Web Title : Onion Market: Arrival of 1.5 Lakh Quintals of Red Onion

Web Summary : Around two lakh quintals of onions arrived in state markets. Lasalgaon saw prices at ₹1170, Solapur at ₹800. White onion in Nagpur fetched ₹1850.