Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : उन्हाळ कांदा घसरला, येवला, लासलगाव बाजारात काय भाव? वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Bajarbhav : उन्हाळ कांदा घसरला, येवला, लासलगाव बाजारात काय भाव? वाचा आजचे बाजारभाव 

Latest News Todays Kanda Market in yeola and lasalgaon mandi see onion price | Kanda Bajarbhav : उन्हाळ कांदा घसरला, येवला, लासलगाव बाजारात काय भाव? वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Bajarbhav : उन्हाळ कांदा घसरला, येवला, लासलगाव बाजारात काय भाव? वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : आज उन्हाळ कांदा दरात घसरण झाली असून राज्यात काय भाव मिळाला, हे पाहुयात..

Kanda Market : आज उन्हाळ कांदा दरात घसरण झाली असून राज्यात काय भाव मिळाला, हे पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

Onion Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Auction)  99 हजार क्विंटलची आवक झाली. आज लाल कांद्याला सरासरी 1750 रुपयांपासून ते 2800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 1905 रुपयांपासून ते 2975 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज 09 जुलै रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला (Onion Market Price) सरासरी 1750 रुपयांपासून ते 2800 रुपयांपर्यंत दर मिळाला. सातारा आणि अकोला बाजारात 2800 रुपयांचा दर मिळाला. आज लाल कांद्याची सोलापूर बाजारात 10 हजार क्विंटलची आवक झाली. या बाजारात लाल कांद्याला (red Onion Price) 2600 रुपयांचा दर मिळाला. तर हिंगणा बाजारात 2800 रुपयांचा दर मिळाला.

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) आज उन्हाळ कांद्याची 49 हजार क्विंटलची आवक झाली. आज उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. येवला बाजारात 2650 रुपये, नाशिक बाजारात 2550 रुपये, लासलगाव बाजारात 2851 रुपये, सिन्नर बाजार 2750 रुपये, मनमाड बाजारात 2700 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 2800 रुपये तर एकट्या दिंडोरी बाजारात 2950 रुपयांचा दर मिळाला. केवळ रामटेक बाजार समितीत सर्वाधिक 4100 रुपयांचा दर मिळाला. 

असे आहेत सविस्तर बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/07/2024
कोल्हापूर---क्विंटल1978100032002200
अकोला---क्विंटल113240032002800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल93080027501750
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल5761240031002750
खेड-चाकण---क्विंटल450200030002500
सातारा---क्विंटल113250032002800
राहता---क्विंटल363250033002600
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल5900110034102800
कराडहालवाक्विंटल90150030003000
सोलापूरलालक्विंटल1031420035002600
धुळेलालक्विंटल58830029002600
जळगावलालक्विंटल52970028121750
साक्रीलालक्विंटल4750150027002600
भुसावळलालक्विंटल9200030002500
गंगापूरलालक्विंटल5000185431002554
हिंगणालालक्विंटल1280028002800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल249280034003100
पुणेलोकलक्विंटल6699110031002100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल12250030002750
पुणे-मोशीलोकलक्विंटल397150030002250
मलकापूरलोकलक्विंटल185130024051700
जामखेडलोकलक्विंटल9230030001650
वडगाव पेठलोकलक्विंटल78240032002700
इस्लामपूरलोकलक्विंटल10200030002550
कल्याणनं. १क्विंटल3300031003050
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल2500100028712650
नाशिकउन्हाळीक्विंटल160070029002550
लासलगावउन्हाळीक्विंटल4476100031722851
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल4500100031312850
सिन्नरउन्हाळीक्विंटल84450028812750
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल481100030002850
संगमनेरउन्हाळीक्विंटल263040034111905
चांदवडउन्हाळीक्विंटल8010170031802780
मनमाडउन्हाळीक्विंटल1400140730522700
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल13675100032002800
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2662160034002875
दिंडोरीउन्हाळीक्विंटल252270031412950
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल3500240030512745
रामटेकउन्हाळीक्विंटल10400042004100
देवळाउन्हाळीक्विंटल515090031702975

Web Title: Latest News Todays Kanda Market in yeola and lasalgaon mandi see onion price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.