Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : कांदा वाहतूक खर्च निघणंही कठीण, लासलगावमध्ये काय दर मिळतोय? 

Kanda Bajar Bhav : कांदा वाहतूक खर्च निघणंही कठीण, लासलगावमध्ये काय दर मिळतोय? 

Latest News Todays Kanda bajarbhav difficult to cover the cost of transporting onions to market | Kanda Bajar Bhav : कांदा वाहतूक खर्च निघणंही कठीण, लासलगावमध्ये काय दर मिळतोय? 

Kanda Bajar Bhav : कांदा वाहतूक खर्च निघणंही कठीण, लासलगावमध्ये काय दर मिळतोय? 

Kanda Bajar Bhav : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाहतूक खर्च मिळणेही अवघड झाले आहे.

Kanda Bajar Bhav : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाहतूक खर्च मिळणेही अवघड झाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : आज नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची (Unhal Kanda Market) 55 हजार क्विंटलची आवक झाली. यात लासलगाव बाजारात कमीत कमी 601 रुपये तर सरासरी 1220 रुपये दर मिळाला नाशिक बाजारात 1050 रुपये, चांदवड बाजारात 1070 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1150 रुपये तर दिंडोरी बाजारात 1100 रुपये दर मिळाला.

तसेच आज दिवसभरात कांद्याची (Kanda Market rate) एक लाख 18 हजार क्विंटल आवक झाली. यात लाल कांद्याला सोलापूर बाजारात केवळ 650 रुपये, धुळे बाजारात 900 रुपये, जळगाव बाजारात 750 रुपये, धाराशिव बाजारात 1150 रुपये, यावल बाजारात 1020 रुपये असा दर मिळाला.

तर लोकल कांद्याला सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 900 रुपये जामखेड बाजारात 750 रुपये आणि मंगळवेढा बाजारात 1000 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/04/2025
अहिल्यानगरलोकलक्विंटल16991001400750
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल1715636713271037
अकोला---क्विंटल4636001100900
अमरावतीलालक्विंटल2854001200800
चंद्रपुर---क्विंटल770100015001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल25893501100725
धाराशिवलालक्विंटल6100013001150
धुळेलालक्विंटल807200970900
जळगावलालक्विंटल29555441114885
जळगावउन्हाळीक्विंटल46100015001200
कोल्हापूर---क्विंटल466150017001100
नागपूरलालक्विंटल15110020001740
नागपूरपांढराक्विंटल1160016001600
नागपूरउन्हाळीक्विंटल24100015001400
नाशिकलालक्विंटल50657730697
नाशिकउन्हाळीक्विंटल5568657313571104
पुणेनं. १क्विंटल103740012511000
पुणेलोकलक्विंटल5566001350975
सांगलीलोकलक्विंटल35575001300900
सोलापूरलोकलक्विंटल17910014001000
सोलापूरलालक्विंटल256171001600650
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)118159

Web Title: Latest News Todays Kanda bajarbhav difficult to cover the cost of transporting onions to market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.