Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : राज्यातील कुठल्या जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळतोय, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : राज्यातील कुठल्या जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळतोय, वाचा आजचे बाजारभाव

Latest news Todays 15 october Onion market prices in kanda market yards see details | Kanda Market : राज्यातील कुठल्या जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळतोय, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : राज्यातील कुठल्या जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळतोय, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : लासलगाव बाजारात किमान दर कमी जास्त होत असून सर्वसाधारण दरात देखील चढ-उतार पाहायला मिळत आहे.

Kanda Market : लासलगाव बाजारात किमान दर कमी जास्त होत असून सर्वसाधारण दरात देखील चढ-उतार पाहायला मिळत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :  लासलगाव बाजारात किमान दर कमी जास्त होत असून सर्वसाधारण दरात देखील चढ-उतार पाहायला मिळत आहे. काल याच बाजारात सरासरी १०६० रुपये तर आज बुधवार १५ ऑक्टोंबर रोजी सरासरी १०५० रुपये दर मिळाला. 

आज १५ ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये दीड लाख क्विंटल कांदा वर झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ०१ लाख क्विंटल होऊन अधिक कांदा आवक झाली. आज नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याला सरासरी ९७२ रुपये, नागपूर जिल्ह्यात सरासरी १४०० रुपये तर पांढऱ्या कांद्याला सरासरी १८७५ रुपये आणि लाल कांद्याला सरासरी १३७५ रुपये दर मिळाला. तर दुसरीकडे लोकल कांद्याला १७७० रुपये असा दर मिळाला. 

तसेच धुळे जिल्ह्यात लाल कांद्याला ९०० रुपये, अमरावती जिल्ह्यात लोकल कांद्याला ०२ हजार रुपये मुंबई बाजारात सर्वसाधारण कांद्याला ११५० रुपये तर पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याला १०७५ रुपये, सर्वसाधारण कांद्याला ११५० रुपये तर नंबर एकच्या कांद्याला १२०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे मार्केट 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/10/2025
अकलुज---क्विंटल3552001600800
कोल्हापूर---क्विंटल37764001800800
अकोला---क्विंटल49760016001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल28691501150650
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल760160028002000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1080470016001150
खेड-चाकण---क्विंटल100080014001200
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल156230018001100
सातारा---क्विंटल246100017001350
कराडहालवाक्विंटल123100016001600
धुळेलालक्विंटल3106001120900
जळगावलालक्विंटल4453001250775
धाराशिवलालक्विंटल25110017001400
नागपूरलालक्विंटल1940100014001325
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल318100030002000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल300650018001150
पुणेलोकलक्विंटल120763001500900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8100015001250
वाईलोकलक्विंटल20100017001500
मंगळवेढालोकलक्विंटल10210015001200
कामठीलोकलक्विंटल2152020201770
बारामती-जळोचीनं. १क्विंटल73230015151200
कल्याणनं. १क्विंटल3130014001350
कल्याणनं. २क्विंटल3400600500
नागपूरपांढराक्विंटल1000150020001875
येवलाउन्हाळीक्विंटल100001501239800
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल30001501125950
नाशिकउन्हाळीक्विंटल36012001251801
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल450040014001050
कळवणउन्हाळीक्विंटल1260025017001050
मनमाडउन्हाळीक्विंटल190020012201050
सटाणाउन्हाळीक्विंटल124302101625935
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1700040015601100
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल49756001461950
भुसावळउन्हाळीक्विंटल26100015001200
रामटेकउन्हाळीक्विंटल9120015001400
देवळाउन्हाळीक्विंटल84401001200950
उमराणेउन्हाळीक्विंटल1650070013001000
नामपूरउन्हाळीक्विंटल617925014001000
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल823010013751000

Web Title : प्याज बाजार: महाराष्ट्र के जिलों में आज प्याज की कीमतें

Web Summary : महाराष्ट्र में प्याज की कीमतें अलग-अलग हैं, नासिक में सबसे ज़्यादा आवक है। कीमतें धुले में ₹900 से लेकर अमरावती में स्थानीय प्याज के लिए ₹2000 तक हैं। लासलगाँव बाज़ार में उतार-चढ़ाव होता रहता है, औसतन ₹1050 प्रति क्विंटल।

Web Title : Onion Market: Price fluctuation across Maharashtra districts today

Web Summary : Onion prices vary across Maharashtra, with Nashik seeing the highest arrival. Prices range from ₹900 in Dhule to ₹2000 in Amravati for local onions. Lasalgaon market experiences fluctuating rates, averaging around ₹1050 per quintal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.