lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > Sorghum Market : मालदांडी ज्वारीचा दबदबा कायम, कुठल्या ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Sorghum Market : मालदांडी ज्वारीचा दबदबा कायम, कुठल्या ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

latest News today maldandi sorghum market price top in pune market yard see details | Sorghum Market : मालदांडी ज्वारीचा दबदबा कायम, कुठल्या ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Sorghum Market : मालदांडी ज्वारीचा दबदबा कायम, कुठल्या ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 06 हजार क्विंटल इतकी आवक झाली.

आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 06 हजार क्विंटल इतकी आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 06 हजार क्विंटल इतकी आवक झाली. सर्वाधिक लोकल आणि शाळू ज्वारीची आवक झाली. तर ज्वारीला सरासरी 1930 रुपये ते 5050 रुपयांपर्यंत दर मिळाला. आज अक्षयतृतीया असल्याने ज्वारीची आवक घटल्याचे दिसून आले. 

आज 10 मे 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण, मालदांडी, दादर, हायब्रीड, लोकल ज्वारीची आवक झाली. सर्वसाधारण ज्वारीला 2451 रुपये ते 4000 रुपये पर्यंत दर मिळाला. नागपूर बाजारात हायब्रीड ज्वारीला 3550 रुपये सरासरी दर मिळाला. तर लासलगाव बाजारात लोकल ज्वारीला 2275 रुपये तर मुंबई बाजारात 4200 रुपये दर मिळाला. 

मालदांडी ज्वारीला सोलापूर मार्केटमध्ये सरासरी 3205 रुपये, पुणे मार्केटमध्ये सर्वाधिक 5050 रुपये दर मिळाला. दौंड-यवत बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीला  3650 रुपये दर मिळाला. पैठण बाजार समितीत रब्बी ज्वारीला सरासरी 1930 रुपये, तर शाळू ज्वारीला जालना बाजार समितीत 2600 रुपये, तर छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत 2290 रुपये दर मिळाला.

असे आहेत ज्वारीचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/05/2024
बार्शी---क्विंटल2033250043004000
बार्शी -वैराग---क्विंटल54185035003150
करमाळा---क्विंटल300280044113500
राहता---क्विंटल1245124512451
नागपूरहायब्रीडक्विंटल3340036003550
लासलगावलोकलक्विंटल28200030012275
मुंबईलोकलक्विंटल1645250056004200
सोलापूरमालदांडीक्विंटल10307032053205
पुणेमालदांडीक्विंटल696450056005050
दौंड-यवतपांढरीक्विंटल5260036503650
पैठणरब्बीक्विंटल3187519901930
जालनाशाळूक्विंटल1606185032502600
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल39200025802290

Web Title: latest News today maldandi sorghum market price top in pune market yard see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.