Lokmat Agro >बाजारहाट > Tandul Market : पुण्यात बासमती तांदळाला काय भाव मिळतोय? वाचा तांदळाचे बाजारभाव 

Tandul Market : पुण्यात बासमती तांदळाला काय भाव मिळतोय? वाचा तांदळाचे बाजारभाव 

latest News Tandul Market see market price of basmati rice in Pune market see details | Tandul Market : पुण्यात बासमती तांदळाला काय भाव मिळतोय? वाचा तांदळाचे बाजारभाव 

Tandul Market : पुण्यात बासमती तांदळाला काय भाव मिळतोय? वाचा तांदळाचे बाजारभाव 

Tandul Market : आज राज्यातील बाजारांमध्ये जवळपास 3358 क्विंटल तांदळाची आवक झाली. यात

Tandul Market : आज राज्यातील बाजारांमध्ये जवळपास 3358 क्विंटल तांदळाची आवक झाली. यात

शेअर :

Join us
Join usNext

Tandul Market :  राज्यातील बाजार समितीमध्ये नवीन तांदळाची (Tandul Market) आवक सुरू झाली. आज राज्यातील बाजारांमध्ये जवळपास 3358 क्विंटल तांदळाची आवक झाली. यात सर्वाधिक कोलम तांदळाची आवक झाली तर सर्वसाधारण क्विंटलला 2600 रुपयांपासून ते 09 हजार 400 रुपये पर्यंत दर मिळाला. 

आज बासमती तांदळाला पुणे बाजारात (Pune Tandul Market) कमीत कमी 07 हजार रुपये, तर सरासरी 9400 रुपये असा सर्वाधिक दर मिळाला. त्यानंतर पुणे बाजारात कोलम तांदळाला कमीत कमी 04 हजार 200 रुपये, तर सरासरी 05 हजार 350 रुपये दर मिळाला. त्यानंतर अलिबाग बाजारात सरासरी 2600 रुपये तर मुरुड बाजारात देखील 2600 रुपये दर मिळाला.

तर दुसरीकडे सोलापूर बाजारात मसुरा तांदळाला सरासरी 3 हजार 830 रुपये, पुणे बाजारात 3400 रुपये, तर माणगाव या बाजारात नंबर दोनच्या तांदळाला कमीत कमी 1900 रुपये तर सरासरी 3500 रुपये आणि कर्जत रायगड बाजारात नंबर दोनच्या तांदळाला कमीत कमी 04 हजार 300 रुपये तर सरासरी 05 हजार 200 रुपये दर मिळाला. दुसरीकडे सर्वसाधारण तांदळाला वसई बाजारात 04 आधार 260 रुपये तर भंडारा बाजारात 04 हजार 150 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/03/2025
पालघर (बेवूर)---क्विंटल250470047004700
वसई---क्विंटल340356053504260
भंडारा---क्विंटल15415041504150
पुणेबसमतीक्विंटल397000118009400
पुणेकोलमक्विंटल660420065005350
अलिबागकोलमक्विंटल10250027002600
मुरुडकोलमक्विंटल10250027002600
उमरेडलोकलक्विंटल200380050004750
सोलापूरमसुराक्विंटल908346068503830
पुणेमसुराक्विंटल427320036003400
मानगाव (भादव)नं. २क्विंटल224190048003500
कर्जत (रायगड)नं. २क्विंटल275430058005200

Web Title: latest News Tandul Market see market price of basmati rice in Pune market see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.