Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > अकोले मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याची आवक, क्विंटलमागे काय भाव मिळाला, वाचा आजचे दर

अकोले मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याची आवक, क्विंटलमागे काय भाव मिळाला, वाचा आजचे दर

Latest News Summer onion arrival in Akole market, what price was received per quintal | अकोले मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याची आवक, क्विंटलमागे काय भाव मिळाला, वाचा आजचे दर

अकोले मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याची आवक, क्विंटलमागे काय भाव मिळाला, वाचा आजचे दर

Todays Kanda Market : आज ८ फेब्रुवारी म्हणजेच रविवारी काही निवडक बाजार समितीमध्ये ०५ हजार क्विंटल कांदा आवक झाली.  

Todays Kanda Market : आज ८ फेब्रुवारी म्हणजेच रविवारी काही निवडक बाजार समितीमध्ये ०५ हजार क्विंटल कांदा आवक झाली.  

Todays Kanda Market :   अनेक महिने उलटूनही कांदा बाजारभावात अजूनही सुधारणा नसल्याचे चित्र आहे. आज ८ फेब्रुवारी म्हणजेच रविवारी काही निवडक बाजार समितीमध्ये ०५ हजार क्विंटल कांदा आवक झाली.  यामध्ये सोलापूर सातारा पुणे अहिल्यानगर या जिल्ह्यातील बाजार समिती यांचा समावेश आहे. 

यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याची १०३५ क्विंटल आवक होऊन कमीत कमी २०० रुपये सरासरी १३०० रुपये दर मिळाला. तर लोकल कांद्याला पुणे पिंपरी मार्केटमध्ये कमीत कमी १४०० रुपये तर सरासरी १५०० रुपये, पुणे मोशी मार्केटमध्ये सरासरी ८५० रुपये दर मिळाला.

 तर मंगळवेढा मार्केटमध्ये १३५० रुपये असा दर मिळाला. इकडे शिरूर कांदा मार्केट मध्ये सर्वसाधारण कांद्याला कमीत कमी २०० रुपये तर सरासरी ११०० रुपये आणि सातारा मार्केटमध्ये कमीत कमी ५०० रुपये सरासरी  १२५० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/02/2026
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल263020017001100
सातारा---क्विंटल62050020001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6140016001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल6185001200850
मंगळवेढालोकलक्विंटल1015015001350
अकोलेउन्हाळीक्विंटल103520016001300

Web Title : अकोले बाजार में प्याज की आवक: आज क्विंटल का भाव जानें

Web Summary : प्याज की कीमतें अभी भी कम हैं। 8 फरवरी को कुछ बाजारों में 5,000 क्विंटल प्याज आया। अकोले में ग्रीष्मकालीन प्याज का औसत मूल्य ₹1300/क्विंटल था। पुणे में स्थानीय प्याज ₹1500 तक पहुंचा।

Web Title : Onion Arrival at Akole Market: Check Today's Rates Per Quintal

Web Summary : Onion prices remain low. February 8th saw 5,000 quintals arrive in select markets. Akole's summer onion fetched ₹1300/quintal average. Local Pune onions reached ₹1500.