Lokmat Agro >बाजारहाट > Shivjayanti Kanda Market : शिवजयंती दिनी लाल कांद्याला कुठे सर्वाधिक भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Shivjayanti Kanda Market : शिवजयंती दिनी लाल कांद्याला कुठे सर्वाधिक भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Latest News Shivjayanti Kanda Market see market price of onion on shivjayanti 2025 see details | Shivjayanti Kanda Market : शिवजयंती दिनी लाल कांद्याला कुठे सर्वाधिक भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Shivjayanti Kanda Market : शिवजयंती दिनी लाल कांद्याला कुठे सर्वाधिक भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Shivjayanti Kanda Market : शिवजयंतीच्या निमित्ताने काही निवडक बाजार समितीमध्ये कांदा आवक (Kanda Market) पाहायला मिळाली.

Shivjayanti Kanda Market : शिवजयंतीच्या निमित्ताने काही निवडक बाजार समितीमध्ये कांदा आवक (Kanda Market) पाहायला मिळाली.

शेअर :

Join us
Join usNext

Shivjayanti Kanda Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 96 हजार 600 क्विंटलला आवक झाली. शिवजयंतीच्या निमित्ताने काही निवडक बाजार समितीमध्ये कांदा आवक (Kanda Market) पाहायला मिळाली. यात लाल कांद्याला कमीत कमी 1750 रुपयांपासून ते 2800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 19 फेब्रुवारी 2025 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला बारामती बाजारात 2200 रुपये, लासलगाव बाजारात 2400 रुपये, लासलगाव निफाड बाजारात २४५० रुपये, धाराशिव बाजारात 2850 रुपये संगमनेर बाजारात 1750 रुपये पाथर्डी बाजारात 800 रुपये भुसावळ बाजारात 2500 रुपये दर मिळाला

तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 2100 रुपये, सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 2300 रुपये, मंगळवेढा बाजारात 2600 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला 2100 रुपये, लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला 2270 रुपये तर पारनेर बाजारात 2150 रुपये असा दर मिळाला. 


वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/02/2025
खेड-चाकण---क्विंटल10500200028002400
बारामतीलालक्विंटल658110030002200
लासलगावलालक्विंटल11861100030532400
लासलगाव - निफाडलालक्विंटल4554110026702450
लासलगाव - विंचूरलालक्विंटल5325100030122500
धाराशिवलालक्विंटल12240033002850
संगमनेरलालक्विंटल899940031001750
मनमाडलालक्विंटल200040024602150
नेवासा -घोडेगावलालक्विंटल7029100032002800
पाथर्डीलालक्विंटल94050030001800
भुसावळलालक्विंटल12220030002500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल3572130033002300
पुणेलोकलक्विंटल11949140028002100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3250025002500
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल705150032002300
मंगळवेढालोकलक्विंटल5580032102600
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1350070029512100
लासलगावउन्हाळीक्विंटल31996127922270
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल11185123002241
पारनेरउन्हाळीक्विंटल1449650030002150

Web Title: Latest News Shivjayanti Kanda Market see market price of onion on shivjayanti 2025 see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.