Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : पारनेरमध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Bajarbhav : पारनेरमध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली, वाचा आजचे बाजारभाव 

Latest news Red onion received the highest arrival in Parner, read today's market price | Kanda Bajarbhav : पारनेरमध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Bajarbhav : पारनेरमध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Bajarbhav : आज १८ जानेवारी रोजी राज्यातील मार्केटमध्ये ६४ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज १८ जानेवारी रोजी राज्यातील मार्केटमध्ये ६४ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Bajarbhav :  आज १८ जानेवारी रोजी राज्यातील मार्केटमध्ये ६४ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. येथील पारनेर मार्केटमध्ये लाल कांद्याला कमीत कमी २०० रुपये, सरासरी १४०० रुपये दर मिळाला. 

तसेच पुणे- खडकी मार्केटमध्ये लोकल कांद्याला कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी ९५० रुपये, पुणे -पिंपरी मार्केटमध्ये कमीत कमी ८०० रुपये तर सरासरी १२०० रुपये, पुणे-मोशी मार्केटमध्ये कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १००० रुपये दर मिळाला. 

जुन्नर -आळेफाटा मार्केटमध्ये चिंचवड कांद्याला कमीत कमी १००० रुपये तर सरासरी १२०० रुपये तसेच शिरुर-कांदा मार्केटमध्ये सरासरी १३०० रुपये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ९०० रुपये दर मिळाला. 

Web Title : प्याज का भाव: पारनेर में लाल प्याज की सर्वाधिक आवक; आज के भाव

Web Summary : 18 जनवरी को महाराष्ट्र के बाजारों में 64,000 क्विंटल प्याज की आवक हुई। अहमदनगर जिले के पारनेर बाजार में लाल प्याज की सबसे अधिक आवक हुई, जिसका औसत भाव ₹1400 रहा। पुणे और छत्रपति संभाजीनगर बाजारों में भी अलग-अलग भाव रहे।

Web Title : Onion Price: Parner Sees Highest Red Onion Arrival; Today's Rates

Web Summary : Maharashtra's markets saw 64,000 quintals of onion arrivals on January 18. Parner market in Ahmednagar district had the highest red onion arrival, fetching an average rate of ₹1400. Pune and Chhatrapati Sambhajinagar markets also saw varying rates.