Lokmat Agro >बाजारहाट > Pune Kanda Market : पुणे बाजारात लोकल कांद्याला काय भाव? तर लाल कांद्याला राज्यात काय भाव मिळाला? 

Pune Kanda Market : पुणे बाजारात लोकल कांद्याला काय भाव? तर लाल कांद्याला राज्यात काय भाव मिळाला? 

Latest News Pune Kanda Market price of local onion in Pune market see todays lal kanda market | Pune Kanda Market : पुणे बाजारात लोकल कांद्याला काय भाव? तर लाल कांद्याला राज्यात काय भाव मिळाला? 

Pune Kanda Market : पुणे बाजारात लोकल कांद्याला काय भाव? तर लाल कांद्याला राज्यात काय भाव मिळाला? 

Pune Kanda Market : आज रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात 30 हजार क्विंटल, पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याची 20 हजार क्विंटल आवक झाली.

Pune Kanda Market : आज रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात 30 हजार क्विंटल, पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याची 20 हजार क्विंटल आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update : आज रविवार दिनांक 05 जानेवारी रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात 30 हजार क्विंटल, पुणे जिल्ह्यात लोकल  (Pune Kanda Market) कांद्याची 20 हजार क्विंटल आवक झाली. तर आज कांद्याला कमीत कमी 1700 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला (Lal Kanda Market) पारनेर बाजारात 2350 रुपये, भुसावळ बाजारात 2200 रुपये तर राहता बाजारात देखील 2350 रुपये असा सरासरी दर मिळाला. तर लोकल कांद्याला पुणे बाजारात 2400 रुपये मंगळवेढा बाजारात 2500 रुपये दर मिळाला.

आज रामटेक बाजारात उन्हाळ कांद्याला (Onion Market) 2200 दर मिळाला. तर जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याला 2800 रुपये दर मिळाला. आज सर्वसाधारण कांद्याला छत्रपती संभाजी नगर बाजारात 1700 रुपये, राहुरी बाजारात 800 रुपये, शिरूर बाजारात 2700 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

05/01/2025
अहमदनगर---क्विंटल604420034001800
अहमदनगरलालक्विंटल3093163333332350
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल311950029001700
जळगावलालक्विंटल42180025002200
नागपूरउन्हाळीक्विंटल25200024002200
पुणे---क्विंटल3928100037002700
पुणेलोकलक्विंटल20921142531502300
पुणेचिंचवडक्विंटल1045585039052650
सातारा---क्विंटल210100034002200
सोलापूरलोकलक्विंटल2850031002500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)75703

Web Title: Latest News Pune Kanda Market price of local onion in Pune market see todays lal kanda market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.