Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : आज लासलगाव कांदा मार्केटमध्ये दर घसरले! मुंबई, पुण्यात काय दर मिळाले? 

Kanda Market : आज लासलगाव कांदा मार्केटमध्ये दर घसरले! मुंबई, पुण्यात काय दर मिळाले? 

Latest News Prices down in Lasalgaon onion market see prices in Mumbai and Pune kanda market | Kanda Market : आज लासलगाव कांदा मार्केटमध्ये दर घसरले! मुंबई, पुण्यात काय दर मिळाले? 

Kanda Market : आज लासलगाव कांदा मार्केटमध्ये दर घसरले! मुंबई, पुण्यात काय दर मिळाले? 

Kanda Market : आज २१ नोव्हेंबर रोजी लाल आणि उन्हाळ कांद्यासह जवळपास एक लाख १८ हजार क्विंटल आवक झाली.

Kanda Market : आज २१ नोव्हेंबर रोजी लाल आणि उन्हाळ कांद्यासह जवळपास एक लाख १८ हजार क्विंटल आवक झाली.

Kanda Market : आज २१ नोव्हेंबर रोजी लाल आणि उन्हाळ कांद्यासह जवळपास एक लाख १८ हजार क्विंटल आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात  (Nashik Kanda Market) ५९ हजार क्विंटल मुंबईमध्ये ११ हजार क्विंटल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये १५ हजार क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली. 

आज लासलगाव बाजारामध्ये (Lasalgaon onion Market) कमीत कमी ३२० रुपये तरी सरासरी १२५० रुपये, दुसरीकडे पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १२०० रुपये, येवला बाजारात सरासरी ९०० रुपये, पारनेर बाजारात १२५० रुपये आणि भुसावळ बाजारात १२०० रुपये दर मिळाला. 

तसेच आज लाल कांद्याला धुळे बाजारात कमीत कमी ३०० रुपये तर सरासरी ९०० रुपये, पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी ११०० रुपये, मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १२५० रुपये दर मिळाला. त्याचबरोबर अकलूज बाजारात सर्वसाधारण कांद्याला कमीत कमी २५० रुपये तर सरासरी ११०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/11/2025
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल1502720022001250
अमरावतीलोकलक्विंटल34870014001050
चंद्रपुर---क्विंटल290130022001700
धुळेलालक्विंटल20563001500900
जळगावउन्हाळीक्विंटल27100015001200
कोल्हापूर---क्विंटल511350020001000
मंबई---क्विंटल1083250020001250
नागपूरलोकलक्विंटल32201025102260
नाशिकउन्हाळीक्विंटल5844233016421023
पुणे---क्विंटल787035020001267
पुणेलोकलक्विंटल1520676716001183
सांगली---क्विंटल40350040003800
सांगलीलोकलक्विंटल253850020001250
सोलापूर---क्विंटल30925017001100
सोलापूरलोकलक्विंटल751001500800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)118205

Web Title : प्याज बाजार: लासलगाँव में दरें गिरीं; मुंबई, पुणे में दरों की जाँच।

Web Summary : 21 नवंबर को लासलगाँव में प्याज की कीमतें गिरीं। नासिक, मुंबई और अहिल्यानगर में कुल 118,000 क्विंटल आवक हुई। लासलगाँव में कीमतें ₹320 तक कम रहीं, औसतन ₹1250। मुंबई बाजार में औसत दर ₹1250 रही।

Web Title : Onion Market: Lasalgaon prices drop; Mumbai, Pune rates examined.

Web Summary : On November 21st, onion prices fell in Lasalgaon. Arrivals totaled 118,000 quintals across Nashik, Mumbai, and Ahilyanagar. Lasalgaon saw prices as low as ₹320, averaging ₹1250. Mumbai market rates averaged ₹1250.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.