Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील 26 ऑक्टोबरचे कांदा मार्केट, वाचा सविस्तर  

पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील 26 ऑक्टोबरचे कांदा मार्केट, वाचा सविस्तर  

Latest News Onion market on 26th October in Pune, Solapur, Ahilyanagar district, read in detail | पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील 26 ऑक्टोबरचे कांदा मार्केट, वाचा सविस्तर  

पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील 26 ऑक्टोबरचे कांदा मार्केट, वाचा सविस्तर  

Kanda Market : दिवाळीनंतरच्या पहिल्या रविवारी म्हणजेच २६ ऑक्टोबर रोजी राज्यातील निवडक मार्केटमध्ये ११ हजार ६५३ क्विंटल कांदा दाखल झाला.

Kanda Market : दिवाळीनंतरच्या पहिल्या रविवारी म्हणजेच २६ ऑक्टोबर रोजी राज्यातील निवडक मार्केटमध्ये ११ हजार ६५३ क्विंटल कांदा दाखल झाला.

Kanda Market :  दिवाळीनंतरच्या पहिल्या रविवारी म्हणजेच २६ ऑक्टोबर रोजी राज्यातील निवडक मार्केटमध्ये ११ हजार ६५३ क्विंटल कांदा दाखल झाला. कमीत कमी १ हजार रुपये तर सरासरी १६०० रुपये दर मिळाला. यामध्ये अहिल्यानगर बाजारात ६ हजार क्विंटल उन्हाळ कांदा आवक झाली. 

  • अहिल्यानगरच्या पारनेर बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी २०० रुपये तर सरासरी १४५० रुपये दर मिळाला. 
  • सोलापूर जिल्ह्यात लोकल कांद्याला कमीत कमी २०० रुपये तर सरासरी १६०० रुपये दर मिळाला. 
  • पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याला कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी १००० रुपये दर मिळाला. 
  • सातारा जिल्ह्यात सर्वसाधारण कांद्याला सरासरी १६५० रुपये दर मिळाला. 
  • अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वसाधारण कांद्याला सरासरी १४०० रुपये दर मिळाला. 
  • पुणे जिल्ह्यात सर्वसाधारण कांद्याला सरासरी १४५० रुपये दर मिळाला. 

 

वाचा आजचे कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/10/2025
दौंड-केडगाव---क्विंटल118630022001400
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल102740023001500
सातारा---क्विंटल328150018001650
राहता---क्विंटल156130020001400
पुणे- खडकीलोकलक्विंटल276001000800
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल21100014001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल58850015001000
मंगळवेढालोकलक्विंटल7220021001600
पारनेरउन्हाळीक्विंटल684320025001450

Web Title : प्याज बाजार: पुणे, सोलापुर, अहमदनगर में 26 अक्टूबर को दरें

Web Summary : दिवाली के बाद चयनित बाजारों में प्याज की आवक 11,653 क्विंटल रही। कीमतें ₹1,000 से ₹1,600 तक रहीं। पारनेर बाजार में 6,843 क्विंटल ग्रीष्मकालीन प्याज की आवक हुई, जिसकी औसत कीमत ₹1,450 रही।

Web Title : Onion Market: Rates in Pune, Solapur, and Ahmednagar on October 26

Web Summary : Onion arrivals in selected markets reached 11,653 quintals post-Diwali. Prices ranged from ₹1,000 to ₹1,600. Parner market saw 6,843 quintals of summer onion arrival, with prices averaging ₹1,450.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.