lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > आठवडाभरात तीनशे रुपयांनी कांदा घसरला, आज काय भाव मिळाला? 

आठवडाभरात तीनशे रुपयांनी कांदा घसरला, आज काय भाव मिळाला? 

Latest News Onion fell by three hundred rupees in week todays onion price | आठवडाभरात तीनशे रुपयांनी कांदा घसरला, आज काय भाव मिळाला? 

आठवडाभरात तीनशे रुपयांनी कांदा घसरला, आज काय भाव मिळाला? 

आजचा जर कांदा बाजारभाव पाहिला तर केवळ सरासरी बाराशे रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव मिळाला आहे.

आजचा जर कांदा बाजारभाव पाहिला तर केवळ सरासरी बाराशे रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव मिळाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कांद्याच्या बाजारभावात सातत्याने होत असलेली घसरण शेतकऱ्यांच्या जीवाची घालमेल वाढवत आहे. निर्यात बंदीच्या निर्णयांनंतर कांदा जसा खाली कोसळला तसा वर आलाच नसल्याचे चित्र आहे. आजचा जर कांदा बाजारभाव पाहिला तर केवळ सरासरी बाराशे रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव मिळाला आहे. म्हणजेच अवघा आकरा ते बारा रुपये प्रति किलो कांद्याला दर मिळाल्याचे दिसून आले. 

राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षा ने दिलेला आजचा अहवालानुसार लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 12 हजार 597 क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी 500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी 1201 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तर नाशिक जिल्ह्यातील येवला बाजार समिती जवळपास 16 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर केवळ कमीत कमी दर दोनशे रुपये मिळाला तर सरासरी 1000 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला, म्हणजेच सात दिवसांत येवल्यात तब्बल चारशे रुपयांनी दर खाली आला. आज नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये एक लाखाहून अधिक कांद्याची आवक झाली.

आज दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी लासलगाव विंचूर बाजार समितीत 12 हजार 500 क्विंटल कांद्याची आवक झाली तर कमीत कमी 300 रुपये दर मिळाला. आणि सरासरी प्रतिक्विंटल 1250 रुपये इतका दर मिळाला. येवला अंदरसुल बाजार समितीत देखील 16 हजार क्विंटल कांद्याची अवाक झाली. या ठिकाणी कमीत कमी दोनशे रुपये दर मिळाला तर सरासरी केवळ 1075 रुपये इतका दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीचा विचार करता या ठिकाणी 13500 क्विंटल पोळ कांद्याचे आवक झाली तर कमीत कमी 350 रुपये दर मिळाला तर सरासरी 1150 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. एकूणच मागील सात दिवसात जवळपास तीनशे रुपयांची घसरण पाहायला मिळाली. 

 

असे आहेत आज राज्यातील कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/01/2024
अकलुज---क्विंटल55030017101000
कोल्हापूर---क्विंटल1582540016001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल20051501300725
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल17045150020001750
खेड-चाकण---क्विंटल10000100017001400
सातारा---क्विंटल57070014001050
बारामतीलालक्विंटल103125020001200
येवलालालक्विंटल1600020013001000
येवला -आंदरसूललालक्विंटल1600020012001075
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल46850019001200
लासलगावलालक्विंटल1259750014021201
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1250030015121250
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1900050012551050
नागपूरलालक्विंटल1000120016001500
सिन्नर - नायगावलालक्विंटल162720013001175
मनमाडलालक्विंटल460030013611000
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल932540013141175
भुसावळलालक्विंटल1690012001000
देवळालालक्विंटल470025014401275
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल99042001600900
पुणेलोकलक्विंटल1044050016001050
पुणे- खडकीलोकलक्विंटल16120018001500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल55001000750
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल4500110013001200
मंगळवेढालोकलक्विंटल60220017501300
कामठीलोकलक्विंटल4150025002000
कल्याणनं. १क्विंटल3200024002200
नागपूरपांढराक्विंटल960130017001600
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1350035014531150

Web Title: Latest News Onion fell by three hundred rupees in week todays onion price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.