Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > या दोन जिल्ह्यात आवक वाढली अन् बाजारभाव ही घसरले, वाचा आजचे कांदा मार्केट

या दोन जिल्ह्यात आवक वाढली अन् बाजारभाव ही घसरले, वाचा आजचे कांदा मार्केट

Latest News onion Arrivals increased in solapur and nashik districts and market prices fell | या दोन जिल्ह्यात आवक वाढली अन् बाजारभाव ही घसरले, वाचा आजचे कांदा मार्केट

या दोन जिल्ह्यात आवक वाढली अन् बाजारभाव ही घसरले, वाचा आजचे कांदा मार्केट

Onion Market Prices : आज ३० जानेवारी रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये जवळपास ०२ लाख ४२ हजार क्विंटल आवक झाली.

Onion Market Prices : आज ३० जानेवारी रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये जवळपास ०२ लाख ४२ हजार क्विंटल आवक झाली.

Onion Market Prices :    आज ३० जानेवारी रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये जवळपास ०२ लाख ४२ हजार क्विंटल होऊन अधिक आवक झाली. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात लाल कांद्याची ४६ हजार क्विंटल, पुणे जिल्ह्यात ३७ हजार क्विंटल तर नाशिकमध्ये लाल कांद्याची ९० हजार तर पोळ कांद्याची ३१ हजार क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली. 

लाल कांद्याला सोलापूर मार्केट मध्ये कमीत कमी १०० तर सरासरी ७०० रुपये, लासलगाव मार्केटमध्ये कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी १२०० रुपये, जळगाव बाजारात सरासरी १००० रुपये, भुसावळ बाजारात १२०० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात ११८७ रुपये, देवळा बाजारात ११७५ रुपये तर परांडा बाजारात १२०० रुपये असा दर मिळाला. 

तसेच पुणे जिल्ह्यात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ११५० रुपये, मंगळवेढा मार्केटमध्ये सरासरी १२०० रुपये, कल्याण बाजारात नंबर एकच्या कांद्याला १४५० रुपये तर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला अकराशे रुपये असा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

30/01/2026
अहिल्यानगरलालक्विंटल332440017001350
अकोला---क्विंटल66050018001300
अमरावतीलालक्विंटल37970025001600
चंद्रपुर---क्विंटल290200025002300
धाराशिवलालक्विंटल233450015501200
जळगावलालक्विंटल348770015061100
कोल्हापूर---क्विंटल1057550020001000
मंबई---क्विंटल1025080018001300
नागपूरलोकलक्विंटल26204025402290
नाशिकलालक्विंटल8909236413021090
नाशिकपोळक्विंटल3100030015561100
पुणे---क्विंटल17580015001300
पुणेलोकलक्विंटल2310477515251150
पुणेचिंचवडक्विंटल1390690019001300
सांगलीलोकलक्विंटल732550019001200
सोलापूरलोकलक्विंटल10420017601200
सोलापूरलालक्विंटल463151501725850
ठाणेनं. १क्विंटल3130016001450
ठाणेनं. २क्विंटल3100012001100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)242352

Web Title : दो जिलों में प्याज की आवक बढ़ी, आज बाजार भाव गिरे।

Web Summary : 30 जनवरी को महाराष्ट्र में प्याज की आवक 2.42 लाख क्विंटल से अधिक रही। सोलापुर और नाशिक में सबसे अधिक आवक हुई। लाल प्याज की कीमतें बाजारों में ₹100 से ₹2540 तक रहीं, जबकि पोल प्याज नाशिक में ₹1556 तक पहुंचा।

Web Title : Onion arrival increased in two districts, market prices decreased today.

Web Summary : On January 30th, onion arrival in Maharashtra exceeded 2.42 lakh quintals. Solapur and Nashik saw the highest arrival. Red onion prices ranged from ₹100 to ₹2540 across markets, while Pol onion reached ₹1556 in Nashik.