Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : राज्यातील 'या' तीन मार्केटला सर्वाधिक कांदा आवक, आज काय भाव मिळाले? 

Kanda Bajarbhav : राज्यातील 'या' तीन मार्केटला सर्वाधिक कांदा आवक, आज काय भाव मिळाले? 

Latest News nashik, pune, mumbai markets received the highest onion arrivals, see todays kanda bajarbhav | Kanda Bajarbhav : राज्यातील 'या' तीन मार्केटला सर्वाधिक कांदा आवक, आज काय भाव मिळाले? 

Kanda Bajarbhav : राज्यातील 'या' तीन मार्केटला सर्वाधिक कांदा आवक, आज काय भाव मिळाले? 

Kanda Bajarbhav : या तीन बाजार आणि इतर बाजार समित्यांमधील आवक मिळून जवळपास एक लाख क्विंटलहून अधिक आवक झाली. 

Kanda Bajarbhav : या तीन बाजार आणि इतर बाजार समित्यांमधील आवक मिळून जवळपास एक लाख क्विंटलहून अधिक आवक झाली. 

Kanda Bajarbhav : आज २३ डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची ३२ हजार क्विंटल, उन्हाळ कांद्याची १६ हजार क्विंटल तर पोळ कांद्याची १२ हजार क्विंटल आवक झाली. दुसरीकडे पुणे बाजारात एकूण १६ हजार क्विंटल, मुंबई बाजारात ९ हजार क्विंटल आणि इतर बाजार समित्यांमधील आवक मिळून जवळपास एक लाख क्विंटलहून अधिक आवक झाली. 

लासलगाव मार्केटला उन्हाळ कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तरी सरासरी १३०० रुपये तर लाल कांद्याला कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १७५० रुपये, दुसरीकडे पिंपळगाव बसवंत मार्केटला उन्हाळ कांद्याला कमीत कमी १४०० रुपये तर पोळ कांद्याला १६५० रुपये दर मिळाला. त्याचबरोबर रामटेक बाजारातून हा कांद्याला सरासरी १३०० रुपये, देवळा बाजारात १०५० रुपये भाव मिळाला. 

लाल कांद्याला नागपूर बाजारात सरासरी १३०० रुपये, देवळा बाजारात १८५० रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये १८५० रुपये दर मिळाला. तसेच पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी १४०० रुपये तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये १७०० रुपये आणि शिरूर कांदा मार्केटमध्ये १४०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/12/2025
अकोला---क्विंटल54560021001400
अमरावतीलालक्विंटल377100027001850
चंद्रपुर---क्विंटल550200025002300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल172540020001200
जळगावलोकलक्विंटल260030018771550
जळगावलालक्विंटल400135016001450
जळगावउन्हाळीक्विंटल1025001000800
कोल्हापूर---क्विंटल313350033001700
मंबई---क्विंटल9307100024001700
नागपूरलोकलक्विंटल6206025602310
नागपूरलालक्विंटल4000100014001300
नागपूरउन्हाळीक्विंटल9110015001300
नाशिकलालक्विंटल3243134220561513
नाशिकउन्हाळीक्विंटल1644328915691161
नाशिकपोळक्विंटल1235547525251450
पुणे---क्विंटल580936725001667
पुणेलोकलक्विंटल1129377518251300
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)101085 

Web Title : प्याज की कीमतें: महाराष्ट्र की इन तीन मंडियों में आज सबसे अधिक आवक

Web Summary : नासिक में प्याज की सर्वाधिक आवक: 32 हजार क्विंटल लाल, 16 हजार ग्रीष्म, 12 हजार पोल। लासलगाँव: ग्रीष्म प्याज ₹1300, लाल ₹1750 औसत। नागपुर लाल प्याज ₹1300, मुंबई ₹1700।

Web Title : Onion Prices: Highest Arrivals in These Three Maharashtra Markets Today

Web Summary : Nashik saw highest onion arrival: 32K quintals red, 16K summer, 12K Pol. Lasalgaon: Summer onions ₹1300, red ₹1750 average. Nagpur red onions ₹1300, Mumbai ₹1700.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.