Lokmat Agro >बाजारहाट > Maka Market : जूनच्या शेवटच्या आठवड्यात मक्याचे भाव कसे राहतील? वाचा सविस्तर 

Maka Market : जूनच्या शेवटच्या आठवड्यात मक्याचे भाव कसे राहतील? वाचा सविस्तर 

latest News Maka Market How will maize prices fare in last week of June Read in detail | Maka Market : जूनच्या शेवटच्या आठवड्यात मक्याचे भाव कसे राहतील? वाचा सविस्तर 

Maka Market : जूनच्या शेवटच्या आठवड्यात मक्याचे भाव कसे राहतील? वाचा सविस्तर 

Maka Market : जून महिन्यातील पुढील दहा दिवस मक्याला काय भाव मिळेल, हे पाहुयात..

Maka Market : जून महिन्यातील पुढील दहा दिवस मक्याला काय भाव मिळेल, हे पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

Maka Market : अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार सन २०२३-२४ मध्ये, भारतात मागील वर्षांच्या तुलनेत १.५ टक्के मक्याचे Maize Production) उत्पादनात घट होण्याच्या अंदाज आहे. तसेच सन २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये मक्याचे उत्पादनात ०.९० टक्के वाढ होण्याचा असा अंदाज आहे. तर पुढील काही दिवस मक्याचे दर कसे राहतील? हे पाहुयात... 

देशात चालू वर्षीच्या एप्रिल २०२५ मध्ये मक्याची आवक (Maka Avak) मागील वर्षीच्या एप्रिल २०२४ च्या तुलेनत ८८.६४ टक्क्यांनी वाढली आहे. माहे मे, २०२५ ची किंमत दि. २० मे पर्यंतची आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार सन २०२४-२५ मध्ये, जगात मागील वर्षांच्या तुलनेत ०.६ टक्के मक्याचे उत्पादन घट होण्याच्या अंदाज आहे.

मागील तीन वर्षातील नांदगाव बाजारातील मक्याच्या जून महिन्यातील सरासरी किंमती पुढील प्रमाणे.

  • जून २०२२ मध्ये २१८६ रुपये प्रति क्विंटल
  • जून २०२३ मध्ये १८९३ रुपये प्रति क्विंटल
  • जून २०२४ मध्ये २३५० रुपये प्रति क्विंटल

तर यंदाच्या जून २०२५ महिन्यासाठी मक्याचे नांदगाव बाजारातील किंमत २ हजार रुपये ते २४०० प्रति क्विंटल अशी असण्याची शक्यता आहे. 

खरीप हंगाम २०२४-२५ साठी मका पिकाची किमान आधारभूत किंमत (MSP)  २२२५ रुपये प्रति क्विंटल इतकी जाहीर करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या दुसऱ्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात सन २०२४-२५ मध्ये एकूण मक्याचे उत्पादन मागील वर्षीच्या (२०२३-२४) तुलनेत ७४.१२ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.


- मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प

Web Title: latest News Maka Market How will maize prices fare in last week of June Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.