Lokmat Agro >बाजारहाट > Lasalgaon Kanda Market : लासलगाव बाजारात लाल कांदा दरात सुधारणा, आज कुठे-काय भाव मिळाला? 

Lasalgaon Kanda Market : लासलगाव बाजारात लाल कांदा दरात सुधारणा, आज कुठे-काय भाव मिळाला? 

Latest News Lasalgaon Kanda Market Red onion prices improved in Lasalgaon market, see kanda bajarbhav | Lasalgaon Kanda Market : लासलगाव बाजारात लाल कांदा दरात सुधारणा, आज कुठे-काय भाव मिळाला? 

Lasalgaon Kanda Market : लासलगाव बाजारात लाल कांदा दरात सुधारणा, आज कुठे-काय भाव मिळाला? 

Lasalgaon Kanda Market : लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारामध्ये लाल कांदा दरात सुधारणा (Red Onion Market) होत असल्याचे चित्र आहे.

Lasalgaon Kanda Market : लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारामध्ये लाल कांदा दरात सुधारणा (Red Onion Market) होत असल्याचे चित्र आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Lasalgaon Kanda Market : एकीकडे नाशिकच्यालासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारामध्ये लाल कांदा दरात सुधारणा (Red Onion Market) होत असल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे सोलापूर बाजारात दर जैसे ते असल्याचे चित्र आहे. आज लासलगाव बाजारात लाल कांद्याला कमीत कमी 1100 रुपये, तर सरासरी 2500 रुपये दर मिळाला. तर सोलापूर बाजारात सरासरी 1900 रुपये दर मिळाला.

आज सहा जानेवारी 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला (Pune Kanda Market) बारामती बाजारात 2800 रुपये, येवला बाजारात 2200 रुपये, लासलगाव निफाड बाजारात 2551 रुपये, कळवण बाजारात 2400 रुपये, मनमाड बाजारात 2200 रुपये, देवळा बाजारात 2500 रुपये असा दर मिळाला. 

आज पुणे बाजारात लोकल कांद्याला 2350 रुपये, चाळीसगाव नागद रोड बाजारात 2300 रुपये, मंगळवेढा बाजारात 2800 दर मिळाला. तर सर्वसाधारण कांद्याला अकोला बाजारात 2400 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात 1750 रुपये तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 1750 रुपये दर मिळाला.


वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

06/01/2025
अहिल्यानगर---क्विंटल342820033002300
अहिल्यानगरनं. १क्विंटल580240032002600
अहिल्यानगरनं. २क्विंटल712180023002000
अहिल्यानगरनं. ३क्विंटल51060017001100
अहिल्यानगरलालक्विंटल1145550035012000
अकोला---क्विंटल690180027002400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल321770028001750
धुळेलालक्विंटल21020025002330
जळगावलोकलक्विंटल2300210025002300
जळगावलालक्विंटल688665023001475
कोल्हापूर---क्विंटल749070035002000
मंबई---क्विंटल1576150030001750
नागपूरलोकलक्विंटल21250035003000
नाशिकलालक्विंटल8627284327862362
नाशिकपोळक्विंटल2340080030652351
पुणेलोकलक्विंटल14063112530251950
पुणेलालक्विंटल229100035002800
सांगलीलोकलक्विंटल6208100033002150
सातारा---क्विंटल290100033002100
साताराहालवाक्विंटल174250035003500
सोलापूरलोकलक्विंटल15360034002800
सोलापूरलालक्विंटल4656020040001900
ठाणेनं. १क्विंटल3300035003250
ठाणेनं. २क्विंटल3250028002750
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)230615

Web Title: Latest News Lasalgaon Kanda Market Red onion prices improved in Lasalgaon market, see kanda bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.