Join us
Daily Top 2Weekly Top 5

केवळ याच मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याची आवक, दर कसा मिळतोय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:23 IST

Lal Kanda Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास ०१ लाख ८४ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Lal Kanda Market :    आज ०९ जानेवारी रोजी लाल कांद्याला लासलगाव मार्केटला १५५० रुपये, येवला मार्केटमध्ये सरासरी १३०१ रुपये भुसावळ  आणि धुळे बाजारात १ हजार रुपये, देवळा बाजारात १५०० रुपये दर मिळाला. 

आज राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास ०१ लाख ८४ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये सर्वाधिक आवक सोलापूर जिल्ह्यात लाल कांद्याची झाली. त्या खालोखाल नाशिकसह पुणे जिल्ह्यात कांदा आवक झाली. 

पुणे मार्केटमध्ये लोकल कांद्याला सरासरी ११५० रुपये, इस्लामपूर बाजारात ९०० रुपये वाई बाजारात १८०० रुपये तर देवळा बाजारात उन्हाळा कांद्याला ९०० रुपये आणि पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला १४०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/01/2026
अकलुज---क्विंटल3282001600950
कोल्हापूर---क्विंटल688050020001200
अकोला---क्विंटल24560020001400
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल430200025002300
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1200190022001550
खेड-चाकण---नग200120017001500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल1967090020001550
सोलापूरलालक्विंटल6121410023251000
येवलालालक्विंटल1000027116261301
येवला -आंदरसूललालक्विंटल500020014771350
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल438140028002100
धुळेलालक्विंटल113460014001000
सिन्नरलालक्विंटल283050016611350
सिन्नर - नायगावलालक्विंटल26450015511400
चांदवडलालक्विंटल1500070019521400
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल263065115251325
भुसावळलालक्विंटल2880012001000
देवळालालक्विंटल461025016151500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल435850020001250
पुणेलोकलक्विंटल1936050018001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3120018001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल61450015001000
इस्लामपूरलोकलक्विंटल675001300900
वाईलोकलक्विंटल20100022001800
कामठीलोकलक्विंटल16206025602310
कल्याणनं. १क्विंटल3150016001550
कल्याणनं. २क्विंटल3100012001100
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1710050020991400
देवळाउन्हाळीक्विंटल1002501205900
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Arrival in Market: Price Details and Market Analysis

Web Summary : Red onion arrivals surge in Solapur. Lasalgaon sees ₹1550, Yeola ₹1301 rates. Pune's local onions average ₹1150. Pimpalgaon's Pol onion hits ₹1400. Market committees record 1.84 lakh quintals arrival.
टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डसोलापूरपुणेनाशिक