Lokmat Agro >बाजारहाट > Lal Kanda Market : लासलगाव बाजारात लाल कांदा दर पुन्हा घसरले, वाचा आजचे बाजारभाव

Lal Kanda Market : लासलगाव बाजारात लाल कांदा दर पुन्हा घसरले, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Lal kanda market Red onion prices fall again in Lasalgaon market, see kanda bajarbhav | Lal Kanda Market : लासलगाव बाजारात लाल कांदा दर पुन्हा घसरले, वाचा आजचे बाजारभाव

Lal Kanda Market : लासलगाव बाजारात लाल कांदा दर पुन्हा घसरले, वाचा आजचे बाजारभाव

Lal Kanda Market : एकीकडे कांदा दरात सुधारणा होत असताना आज पुनः लासलगाव बाजारात लाल कांद्याचे दर घसरले..

Lal Kanda Market : एकीकडे कांदा दरात सुधारणा होत असताना आज पुनः लासलगाव बाजारात लाल कांद्याचे दर घसरले..

शेअर :

Join us
Join usNext

Lal Kanda Market :  शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) एक लाख 99 हजार क्विंटल ची आवक झाली. यात लाल कांद्याची सोलापूर बाजारात 31 हजार क्विंटल, नाशिक जिल्ह्यात 70 हजार क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यात सात हजार क्विंटलची आवक झाली. आज आज लाल कांद्याला (Lal Kanda Bajarbhav) कमीत कमी 1750 रुपयांपासून ते 2750 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 18 फेब्रुवारी 2025 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याला 02 हजार रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 1300 रुपये, लासलगाव बाजार समिती 2700 रुपये, सिन्नर बाजारात 2500 रुपये, चांदवड बाजारात 2450 रुपये, सटाणा बाजारात 2315 रुपये, देवळा बाजारात 2500 रुपये असा दर मिळाला. 

तसेच पुणे बाजारात लोकल कांद्याला 2250 रुपये, सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 2100 रुपये, मलकापूर बाजारात 1800 रुपये तर नाशिक बाजारात पोळ कांद्याला 2650 रुपये, लासलगाव-विंचूर बाजारात उन्हाळ कांद्याला 2650 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/02/2025
अहिल्यानगर---क्विंटल167840032002400
अहिल्यानगरलालक्विंटल731440032511825
अकोला---क्विंटल305250040003000
अमरावतीलालक्विंटल36650021001300
बुलढाणालोकलक्विंटल1100160024001800
चंद्रपुर---क्विंटल1104170025002100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल590140034002400
धुळेलालक्विंटल94240030002800
जळगावलोकलक्विंटल2300200023252200
जळगावलालक्विंटल2105145525961987
कोल्हापूर---क्विंटल5572100031002000
मंबई---क्विंटल13769120033002250
नागपूरलोकलक्विंटल14200030002500
नाशिकलालक्विंटल7084182729462435
नाशिकउन्हाळीक्विंटल645180028262650
नाशिकपोळक्विंटल23480102534282575
पुणे---क्विंटल6392145032502750
पुणेलोकलक्विंटल18263126728002033
पुणेचिंचवडक्विंटल6933100034002700
सांगलीलोकलक्विंटल3591110031002100
सातारा---क्विंटल120100032002100
साताराहालवाक्विंटल9950035003500
सोलापूरलालक्विंटल3153130036002000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)199054

Web Title: Latest News Lal kanda market Red onion prices fall again in Lasalgaon market, see kanda bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.