Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : बांग्लादेशच्या निर्णयानंतर 8 डिसेंबरला कांद्याला काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda Market : बांग्लादेशच्या निर्णयानंतर 8 डिसेंबरला कांद्याला काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

latest News kanda market what was the price of onion on December 8 after Bangladesh's import decision | Kanda Market : बांग्लादेशच्या निर्णयानंतर 8 डिसेंबरला कांद्याला काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda Market : बांग्लादेशच्या निर्णयानंतर 8 डिसेंबरला कांद्याला काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda Market : बांगलादेशच्या आयातीच्या निर्णयानंतर कांद्याच्या दरात किंचितशी सुधारणा झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय.

Kanda Market : बांगलादेशच्या आयातीच्या निर्णयानंतर कांद्याच्या दरात किंचितशी सुधारणा झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय.

Kanda Market : बांगलादेशच्या आयातीच्या निर्णयानंतर कांद्याच्या दरात किंचितशी सुधारणा झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आज आठ डिसेंबर रोजी लासलगाव कांदा मार्केटला (Kanda Market) उन्हाळ कांद्याला कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी १३५१ रुपये दर मिळाला. तर याच बाजारात लाल कांद्याला कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी २४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

तसेच इतर बाजार समित्यांमधील दर पाहता येवला बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी ११०० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात सरासरी १४०० रुपये, देवळा बाजारात १४५० रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला २४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला सोलापूर बाजारात कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये, धुळे बाजारात १२० रुपये, नागपूर बाजारात १३२५ रुपये देवळा बाजारात १७५० रुपये असा दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी १२५० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

बांगलादेशच्या निर्णयानंतर दररोज किती टन कांदा निर्यात होईल, भाव काय मिळतील? 

वाचा ८ डिसेंबर रोजीचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/12/2025
कोल्हापूर---क्विंटल565150021001000
अकोला---क्विंटल94050018001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल24937001200950
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1338670020001350
विटा---क्विंटल40100015001350
सातारा---क्विंटल13250018001150
कराडहालवाक्विंटल99100014001400
सोलापूरलालक्विंटल2015310026001100
धुळेलालक्विंटल10050014001200
नागपूरलालक्विंटल1000100014001325
देवळालालक्विंटल29020024051750
हिंगणालालक्विंटल23120020001742
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल273850022501375
पुणेलोकलक्विंटल694150020001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल14100016001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल2705001200850
वाईलोकलक्विंटल180100018001500
मंगळवेढालोकलक्विंटल1431401500960
कामठीलोकलक्विंटल7152020201770
शेवगावनं. १क्विंटल150090016001350
शेवगावनं. २क्विंटल1284600800750
शेवगावनं. ३क्विंटल1120100500350
नागपूरपांढराक्विंटल1060150020001875
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल540050044112400
येवलाउन्हाळीक्विंटल350035015501100
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल15003011452850
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल200040017201325
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1000020016261250
सिन्नरउन्हाळीक्विंटल78850015511400
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल7010015501450
कळवणउन्हाळीक्विंटल630025021001000
मनमाडउन्हाळीक्विंटल130020012901100
सटाणाउन्हाळीक्विंटल522520020251200
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल360040026001400
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल45060014771275
देवळाउन्हाळीक्विंटल423030018751450

Web Title : प्याज बाजार: बांग्लादेश के फैसले के बाद कीमतों में उछाल; विस्तृत रिपोर्ट

Web Summary : बांग्लादेश के आयात निर्णय के बाद प्याज की कीमतों में थोड़ी सुधार हुआ। लासलगाँव में गर्मी के प्याज के लिए ₹700-₹1351 और लाल प्याज के लिए ₹2400 तक दरें रहीं। येवला, पिंपलगाँव बसवंत और देवला जैसे अन्य बाजारों में भी दोनों प्रकारों के लिए अलग-अलग दरें दिखाई दीं।

Web Title : Onion Market: Prices rise after Bangladesh decision; Detailed report here.

Web Summary : Onion prices slightly improved after Bangladesh's import decision. Lasalgaon saw rates of ₹700-₹1351 for summer onions and up to ₹2400 for red onions. Other markets like Yeola, Pimpalgaon Baswant, and Deola also showed varying rates for both types.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.