Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : लासलगाव बाजारात लाल कांदा दरात पुन्हा घसरण, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : लासलगाव बाजारात लाल कांदा दरात पुन्हा घसरण, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Market Update Red onion prices fall again in Lasalgaon kanda market see details | Kanda Market Update : लासलगाव बाजारात लाल कांदा दरात पुन्हा घसरण, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : लासलगाव बाजारात लाल कांदा दरात पुन्हा घसरण, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : आज 01 जानेवारी 2025 रोजी राज्यात दोन लाख 17 हजार 904 क्विंटल कांद्याची आवक (Lal Kanda Bajarbhav) झाली.

Kanda Market Update : आज 01 जानेवारी 2025 रोजी राज्यात दोन लाख 17 हजार 904 क्विंटल कांद्याची आवक (Lal Kanda Bajarbhav) झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update :  आज लासलगाव बाजारात लाल कांद्याला (Red onion Market) कमीत कमी 1100 रुपये तर सरासरी 2451 रुपये दर मिळाला. दुसरीकडे येवला बाजारात सरासरी 2150 रुपये, बारामती बाजारात 2800 रुपये, पारनेर बाजारात 2500 रुपये तर उमराणे बाजारात 1900 रुपये दर मिळाला. 

आज 01 जानेवारी 2025 रोजी राज्यातील बाजारात जवळपास दोन लाख 17 हजार 904 क्विंटल कांद्याची आवक (Lal Kanda Bajarbhav) झाली. यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक लाल कांद्याची एक लाख 15 हजार क्विंटल आवक झाली.  नाशिक जिल्ह्यात आज लाल कांद्याला सरासरी 2217 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर नगर जिल्ह्यात 2288 रुपये दर मिळाला. 

आज पुणे बाजारात लोकल कांद्याला (Pune Kanda Bajarbhav) कमीत कमी 02 हजार रुपये तर सरासरी 2750 रुपये दर मिळाला. तर मंगळवेढा बाजारात सरासरी 2810 रुपये तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 2650 रुपये आणि पोळ कांद्याला नाशिक जिल्ह्यात 2300 रुपये असा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/01/2025
कोल्हापूर---क्विंटल4178100040002200
जालना---क्विंटल5490065002100
अकोला---क्विंटल560200032002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल3415140025001950
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9480100032002100
खेड-चाकण---क्विंटल5000150035003000
मंचर- वणी---क्विंटल314240031002800
शिरुर---क्विंटल1697100041003000
सातारा---क्विंटल179100030002000
कराडहालवाक्विंटल249200030003000
बारामतीलालक्विंटल120100040002800
येवलालालक्विंटल1200050027032150
येवला -आंदरसूललालक्विंटल800030027262100
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल50470020001350
लासलगावलालक्विंटल29906110030192451
लासलगाव - निफाडलालक्विंटल4230110028102451
लासलगाव - विंचूरलालक्विंटल10422100028402400
जळगावलालक्विंटल248262726711705
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1000060026252000
नागपूरलालक्विंटल1580160028002500
सिन्नर - नायगावलालक्विंटल26950025402350
संगमनेरलालक्विंटल680650036512076
चांदवडलालक्विंटल13130120027122200
मनमाडलालक्विंटल600041127112000
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल294080025512250
पारनेरलालक्विंटल2246250035002500
भुसावळलालक्विंटल10180025002000
यावललालक्विंटल25123016001500
देवळालालक्विंटल418070026302350
हिंगणालालक्विंटल2300030003000
उमराणेलालक्विंटल1450090029151900
जालनालोकलक्विंटल42002501600800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल4386100038002400
पुणेलोकलक्विंटल8848200035002750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10160030002300
पुणे-मांजरीलोकलक्विंटल61220026002400
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1400220027002500
वाईलोकलक्विंटल15150045003500
मंगळवेढालोकलक्विंटल16070037002810
नागपूरपांढराक्विंटल1500160030002650
नाशिकपोळक्विंटल1930110027012300
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2070095130052300

Web Title: Latest News Kanda Market Update Red onion prices fall again in Lasalgaon kanda market see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.