Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : कांदा बाजारभावात घसरण सुरूच, वाचा राज्यातील आजचे बाजारभाव

Kanda Market Update : कांदा बाजारभावात घसरण सुरूच, वाचा राज्यातील आजचे बाजारभाव

Latest News Kanda Market Update Onion market prices continue to down, see todays kanda bajarbhav | Kanda Market Update : कांदा बाजारभावात घसरण सुरूच, वाचा राज्यातील आजचे बाजारभाव

Kanda Market Update : कांदा बाजारभावात घसरण सुरूच, वाचा राज्यातील आजचे बाजारभाव

Kanda Market Update : आज सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याची 47 हजार, अहमदनगर बाजारात 59 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Market Update : आज सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याची 47 हजार, अहमदनगर बाजारात 59 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update :  आज सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याची 47 हजार, अहमदनगर बाजारात 59 हजार क्विंटलची आवक झाली. तर लाल कांद्याला कमीत कमी 1350 रुपयांपासून ते 2250 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी 1800 रुपये, बारामती बाजारात 02 हजार रुपये, अहमदनगर बाजारात (Ahmednagar Kanda Market) 1900 रुपये, येवला बाजारात 1350 रुपये, लासलगाव-निफाड आणि सिन्नर बाजारात 1700 रुपये, देवळा बाजारात 1900 रुपये तर सटाणा बाजार 1695 रुपये दर मिळाला.

नाशिक बाजारात (Nashik Kanda Market) पोळ कांद्याला 1600 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात 1800 रुपये दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याला सर्वाधिक 2250 रुपये दर मिळाला. तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला 1700 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/12/2024
कोल्हापूर---क्विंटल4015100036001800
जालना---क्विंटल150120070002500
अकोला---क्विंटल925150025002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल3719100022001700
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1080950029001700
सातारा---क्विंटल410100030002000
कराडहालवाक्विंटल19850035003500
सोलापूरलालक्विंटल4721630045251800
बारामतीलालक्विंटल23570029702000
अहमदनगरलालक्विंटल5984240030001900
येवलालालक्विंटल1200030121251350
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल345120024001800
लासलगाव - निफाडलालक्विंटल319080020651700
लासलगाव - विंचूरलालक्विंटल300080021511650
जळगावलालक्विंटल293950023371500
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1450055019801600
नागपूरलालक्विंटल1000120026002250
सिन्नरलालक्विंटल222020023001700
सिन्नर - नायगावलालक्विंटल20630018011700
राहूरी -वांबोरीलालक्विंटल489420029001700
       
संगमनेरलालक्विंटल855550028001650
चांदवडलालक्विंटल815570021601450
मनमाडलालक्विंटल500040020081400
सटाणालालक्विंटल836045021751695
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल254080016501450
यावललालक्विंटल750181021102020
देवळालालक्विंटल468550022001900
हिंगणालालक्विंटल17200032002664
नामपूर- करंजाडलालक्विंटल120040018001600
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल426950028001650
पुणेलोकलक्विंटल14226150030002250
पुणे- खडकीलोकलक्विंटल8160036002600
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1070027001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल44850025001500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल2300120016001400
वाईलोकलक्विंटल150150055003000
मंगळवेढालोकलक्विंटल19220033002300
शेवगावनं. १क्विंटल630220030002600
कल्याणनं. १क्विंटल3400050004500
शेवगावनं. २क्विंटल530150020001700
कल्याणनं. २क्विंटल3200040003000
रत्नागिरीनं. ३क्विंटल4500060005500
शेवगावनं. ३क्विंटल52630014001100
नागपूरपांढराक्विंटल1000120028002400
हिंगणापांढराक्विंटल1200025002250
नाशिकपोळक्विंटल225485021511600
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1800085025021800

Web Title: Latest News Kanda Market Update Onion market prices continue to down, see todays kanda bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.