Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : आज तुमच्या जवळच्या कांदा मार्केटमध्ये काय दर मिळाले, वाचा सविस्तर

Kanda Market : आज तुमच्या जवळच्या कांदा मार्केटमध्ये काय दर मिळाले, वाचा सविस्तर

Latest News Kanda Market see todays Onion market prices on 3rd septmber see details | Kanda Market : आज तुमच्या जवळच्या कांदा मार्केटमध्ये काय दर मिळाले, वाचा सविस्तर

Kanda Market : आज तुमच्या जवळच्या कांदा मार्केटमध्ये काय दर मिळाले, वाचा सविस्तर

Kanda Bajarbhav : राज्यातील सर्वच बाजारात कमी अधिक प्रमाणात कांदा दरात घसरण सुरूच आहे.

Kanda Bajarbhav : राज्यातील सर्वच बाजारात कमी अधिक प्रमाणात कांदा दरात घसरण सुरूच आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav :    आज ०३ सप्टेंबर रोजी लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १३१० रुपये दर मिळाला तर काल याच बाजारात सरासरी १३६० रुपये दर मिळाला होता. आज एकट्या नाशिक जिल्ह्यात एक लाख क्विंटल होऊन अधिक आवक झाली. 

येवला बाजारात आज सरासरी १०७० रुपये, मनमाड बाजारात १३०० पिंपळगाव बसवंत बाजारात १२८० रुपये, भुसावळ बाजारात १००० रुपये रामटेक बाजारात १५०० रुपये, देवळा बाजारात १२०० रुपये असा उन्हाळ कांद्याला दर मिळाला.  

तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११५० रुपये, नागपूर बाजारात सरासरी १४५० रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी १४०० रुपये, नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १८५० रुपये तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये १४०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/09/2025
अकलुज---क्विंटल2252501500900
कोल्हापूर---क्विंटल438450018001000
अकोला---क्विंटल15560015001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल23622251250737
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल320180030002400
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल4429110017001400
खेड-चाकण---क्विंटल1000100017001300
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल94930017001350
सातारा---क्विंटल162100020001500
कराडहालवाक्विंटल19850015001500
सोलापूरलालक्विंटल1275610023001150
धुळेलालक्विंटल85240012301200
नागपूरलालक्विंटल2000100016001450
हिंगणालालक्विंटल6130020001766
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल240150030002250
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल235350018001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13130015001400
वाईलोकलक्विंटल20100018001500
मंगळवेढालोकलक्विंटल8730016501400
कल्याणनं. १क्विंटल3140015001450
कल्याणनं. २क्विंटल3110013001200
नागपूरपांढराक्विंटल1220140020001850
येवलाउन्हाळीक्विंटल700027113861070
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500030013211050
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल450050016001300
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1250020014011100
सिन्नरउन्हाळीक्विंटल169210012601100
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल66420013111175
मनमाडउन्हाळीक्विंटल200030015001300
सटाणाउन्हाळीक्विंटल1365025015001100
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1800040020001280
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल495070013401100
पारनेरउन्हाळीक्विंटल668030020001300
भुसावळउन्हाळीक्विंटल2780012001000
रामटेकउन्हाळीक्विंटल10140016001500
देवळाउन्हाळीक्विंटल680010014251200
नामपूरउन्हाळीक्विंटल1100010014751200
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल1324430014651200

Web Title: Latest News Kanda Market see todays Onion market prices on 3rd septmber see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.