Join us

Kanda Market : आज 8 ऑक्टोबर रोजी कांदा बाजाराची परिस्थिती काय, काय दर मिळतोय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:03 IST

Kanda Market : आज ०८ ऑक्टोंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी ०५ वाजेपर्यंत ०१ लाख २० हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market : आज ०८ ऑक्टोंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी ०५ वाजेपर्यंत ०१ लाख २० हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये लासलगाव बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १०५० रुपये दर मिळाला. तसेच सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी १००० रुपये दर मिळाला.

उन्हाळ कांद्याला येवला बाजारात सरासरी ९०० रुपये, चांदवड बाजारात ९९० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात ११५० रुपये, रामटेक बाजारात १२०० रुपये तर भुसावळ बाजारात १००० रुपये दर मिळाला. 

तसेच नागपूर बाजारात लाल कांद्याला १३७५ रुपये तर पांढऱ्या कांद्याला सरासरी ८७५ रुपये दर मिळाला. तर सोलापूर बाजार पांढरा कांद्याला १७०० रुपये दर मिळाला. पुणे खडकी बाजारात लोकल कांद्याला सरासरी ११०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/10/2025
कोल्हापूर---क्विंटल610750020001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल27372001400800
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल620160025002000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1320090014001150
खेड-चाकण---क्विंटल100080015001200
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल134930017001200
सातारा---क्विंटल272100017001350
कराडहालवाक्विंटल15030016001600
सोलापूरलालक्विंटल1484410022001000
धुळेलालक्विंटल11740012001110
जळगावलालक्विंटल6253871377877
नागपूरलालक्विंटल4280100015001375
हिंगणालालक्विंटल3200020002000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल270120032002200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल358650016001050
पुणे- खडकीलोकलक्विंटल20100012001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2460016001100
कामठीलोकलक्विंटल30152020201770
कल्याणनं. १क्विंटल3130015001400
कल्याणनं. २क्विंटल38001100950
सोलापूरपांढराक्विंटल170510035001700
नागपूरपांढराक्विंटल1500150020001875
येवलाउन्हाळीक्विंटल80002001391900
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल20002001155900
लासलगावउन्हाळीक्विंटल714050014001050
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल480040015011025
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल85410011911050
चांदवडउन्हाळीक्विंटल100004011300990
मनमाडउन्हाळीक्विंटल15002001191950
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1425040018181150
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल47517001400950
पारनेरउन्हाळीक्विंटल930720019001125
भुसावळउन्हाळीक्विंटल1980012001000
रामटेकउन्हाळीक्विंटल12100015001200
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market Update: Prices and Arrival Details for October 8th

Web Summary : On October 8th, onion arrivals in Maharashtra reached 1.2 lakh quintals. Lasalgaon saw prices up to ₹1050, Solapur ₹1000 for red onions. Summer onions traded around ₹900-₹1200 in various markets, with Nagpur leading for red onions at ₹1375.
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकनागपूरसोलापूरशेती क्षेत्र