Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : आज 26 जुलै रोजी 'या' जिल्ह्यात कांद्याला चांगला दर मिळाला, वाचा सविस्तर 

Kanda Market : आज 26 जुलै रोजी 'या' जिल्ह्यात कांद्याला चांगला दर मिळाला, वाचा सविस्तर 

Latest news Kanda market see today 26 july onion price in maharashtra market read in detail | Kanda Market : आज 26 जुलै रोजी 'या' जिल्ह्यात कांद्याला चांगला दर मिळाला, वाचा सविस्तर 

Kanda Market : आज 26 जुलै रोजी 'या' जिल्ह्यात कांद्याला चांगला दर मिळाला, वाचा सविस्तर 

Kanda Market : आज ९८ हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन बाजारात काय दर मिळाले, ते पाहुयात.....

Kanda Market : आज ९८ हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन बाजारात काय दर मिळाले, ते पाहुयात.....

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : आज लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) कमीत कमी ५०० तर सरासरी १३७५ रुपये, नाशिक बाजारात सरासरी ७५० रुपये, चांदवड बाजारात १२७० रुपये मनमाड बाजारात १०० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १३५० रुपये, भुसावळ बाजारात १५०० रुपये तर रामटेक बाजारात १३०० रुपये दर मिळाला. 

आज जवळपास 98 हजार 934 क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सोलापूर बाजारात (Lal Kanda Market) लाल कांद्याची १२ हजार क्विंटल आवक होऊन कमीत कमी १०० तर सरासरी १०५० रुपये दर मिळाला. नागपूर बाजारात सरासरी १४५० रुपये मिळाला. 

अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये लोकल कांद्याला १४०० रुपये, शेवगाव बाजारात नंबर एकच्या कांद्याला १४५० रुपये तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला सरासरी १३५० रुपये दर मिळाला. 

तसेच पुणे पिंपरी बाजारात सरासरी १५०० रुपये, मंगळवेढा बाजारात १६०० रुपये, तर छत्रपती संभाजी नगर बाजारात सर्वात कमी असा ८५० दर मिळाला.

वाचा जिल्हा समितीनिहाय कांदा दर 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/07/2025
अहिल्यानगरनं. १क्विंटल1020130017001450
अहिल्यानगरनं. २क्विंटल60470012001000
अहिल्यानगरनं. ३क्विंटल358200600450
अहिल्यानगरलोकलक्विंटल5021001700900
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल377920017001200
अमरावतीलोकलक्विंटल21060022001400
चंद्रपुर---क्विंटल340150020001800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल13452501450850
धुळेउन्हाळीक्विंटल1037070013251000
जळगावउन्हाळीक्विंटल5100015001500
कोल्हापूर---क्विंटल277050018001000
नागपूरलालक्विंटल200070017001450
नागपूरपांढराक्विंटल178060016001350
नागपूरउन्हाळीक्विंटल11120015001300
नाशिकउन्हाळीक्विंटल5838939615851163
पुणेनं. १क्विंटल52530016001200
पुणेलोकलक्विंटल508105016001325
सांगलीलोकलक्विंटल223150018001150
सातारालालक्विंटल40100020001500
सोलापूरलोकलक्विंटल6150017001600
सोलापूरलालक्विंटल1214110020001050
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)98934 

 

Web Title: Latest news Kanda market see today 26 july onion price in maharashtra market read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.