Join us

Kanda Bajarbhav : अहिल्यानगर, पुणे, नागपूर जिल्ह्यातील कांद्याचे दर पाहुयात, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 17:07 IST

Kanda Bajarbhav : आज रविवार २८ सप्टेंबरच्या दिवशी केवळ १० हजार क्विंटल आवक झाली. 

Kanda Bajarbhav :  सर्वदूर पावसाने धुमाकूळ घातला असून यात कांदा पिकाचेही अनेक भागात नुकसान झाले आहे. दुसरीकडे बाजारातील परिस्थिती देखील बिकट आहे. आज रविवारच्या दिवशी केवळ १० हजार क्विंटल आवक झाली. 

आज २८ सप्टेंबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ५६११ क्विंटल आवक झाली. इथे कमीत कमी २०० रुपये, सरासरी १०५० रुपये दर मिळाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कमीत कमी २०० रुपये, सरासरी ९७५ रुपये दर मिळाला.

नागपूर जिल्ह्यात सरासरी १३०० रुपये दर मिळाला. तर पुणे जिल्ह्यात सर्वसाधारण कांद्याला ११७५ रुपये तर लोकल कांद्याला १२०० रुपये दर मिळाला. तसेच सातारा जिल्ह्यात कमीत कमी १००० रुपये तर सरासरी १५०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/09/2025
दौंड-केडगाव---क्विंटल118415017001200
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल122630017001150
सातारा---क्विंटल71100020001500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9130015001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल64650015001000
पारनेरउन्हाळीक्विंटल561120018001050
वैजापूर- शिऊरउन्हाळीक्विंटल4112001150975
रामटेकउन्हाळीक्विंटल35120014001300
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Price Update: Rates in Nagar, Pune, Nagpur & Satara

Web Summary : Onion prices vary across Maharashtra due to rain damage. A limited supply sees rates ranging from ₹200 to ₹2000 per quintal across different markets like Pune, Nagar and Nagpur.
टॅग्स :कांदामार्केट यार्डसोलापूरपुणेनाशिकशेती क्षेत्र