Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : पहिल्या माळेला लासलगाव कांदा मार्केट मध्ये काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda Market : पहिल्या माळेला लासलगाव कांदा मार्केट मध्ये काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

Latest news Kanda Market see onions prices in lasalgaon kanda market on first day of navratri | Kanda Market : पहिल्या माळेला लासलगाव कांदा मार्केट मध्ये काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda Market : पहिल्या माळेला लासलगाव कांदा मार्केट मध्ये काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda Market : आज घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी कांद्याला काय भाव मिळाला, हे जाणून घेऊयात..

Kanda Market : आज घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी कांद्याला काय भाव मिळाला, हे जाणून घेऊयात..

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :  आज घटस्थापना असल्याने अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद पाहायला मिळाले. काही निवडक बाजार समितीमध्ये जवळपास ७५ हजार क्विंटल कांदा आवक झाली. लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला. 

येवला बाजारात सरासरी ८५० रुपये, कळवण बाजारात १००१ रुपये, संगमनेर बाजारात ८५१ रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात ११५० रुपये तर लोणंद बाजारात १००० रुपये दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला धुळे बाजारात ९०० रुपये, नागपूर बाजारात १३०० रुपये, लोणंद बाजारात ८५० रुपये दर मिळाला. दुसरीकडे मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये १३ हजार क्विंटल कांदा आवक झाली. इथे सरासरी ११५० रुपये तर सातारा बाजारात १३५० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/09/2025
अहिल्यानगरलोकलक्विंटल1213001300900
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल81761261426926
अमरावतीलोकलक्विंटल34840024001400
चंद्रपुर---क्विंटल530150022001900
धुळेलालक्विंटल5934001000900
कोल्हापूर---क्विंटल240340017001000
मंबई---क्विंटल1372990014001150
नागपूरलोकलक्विंटल13154020401790
नागपूरलालक्विंटल1532105013501250
नागपूरपांढराक्विंटल1000140018001700
नाशिकउन्हाळीक्विंटल3707531013831008
पुणेनं. १क्विंटल18430015011300
पुणेलोकलक्विंटल709676714001083
सांगली---क्विंटल40100017001500
सांगलीलोकलक्विंटल188550018001150
सातारा---क्विंटल235100017001350
सातारालालनग29003001200850
साताराउन्हाळीनग92550015001000
सोलापूरलोकलक्विंटल4220016501300
ठाणेनं. १क्विंटल3140015001450
ठाणेनं. २क्विंटल3110013001200
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)75008 

Web Title: Latest news Kanda Market see onions prices in lasalgaon kanda market on first day of navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.