Join us

Kanda Market : नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी कांद्याचे दर काय आहेत, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 17:08 IST

Kanda Market : आज ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये ७० हजार क्विंटल कांदा दाखल झाला.

Kanda Market : आज ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये ७० हजार क्विंटल कांदा दाखल झाला. यामध्ये लासलगाव बाजारातून कांद्याला कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १५५० रुपयांपर्यंत दर मिळाला. या बाजारात जवळपास साडेपाच हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.

तसेच पिंपळगाव बसवंत बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १७०० रुपये, येवला बाजारात सरासरी ११०० रुपये, मनमाड बाजारात १४८० रुपये, भुसावळ बाजारात १ हजार रुपये असा दर मिळाला. 

तसेच सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी शंभर रुपये तर सरासरी ११०० रुपये, धुळे बाजारात ९०० रुपये, नागपूर बाजारात १६५० रुपये तसेच सोलापूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १५५० रुपये तर नागपूर बाजारात १९०० रुपये दर मिळाला 

दुसरीकडे पुणे पिंपरी बाजारात लोकल कांद्याला सरासरी  १०५० रुपये, मंगळवेढा बाजारात ११०० रुपये आणि कोल्हापूर बाजारात सर्वसाधारण कांद्याला १ हजार रुपयांचा दर मिळाला.

वाचा आजचे सविस्तर बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/11/2025
कोल्हापूर---क्विंटल655850020001000
अकोला---क्विंटल80560018001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल17706001300950
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल910150023001900
कराडहालवाक्विंटल15040016001600
सोलापूरलालक्विंटल2350010024001100
धुळेलालक्विंटल10373001500900
जळगावलालक्विंटल6583771600962
नागपूरलालक्विंटल1100120018001650
वडूजलालक्विंटल40100020001500
हिंगणालालक्विंटल7120022001700
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल269100030002000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल369550021001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2460015001050
पुणे-मोशीलोकलक्विंटल7334001500950
मंगळवेढालोकलक्विंटल2610017001100
शेवगावनं. १नग1320140021001400
शेवगावनं. २नग173080013001300
शेवगावनं. ३नग1142200700700
सोलापूरपांढराक्विंटल143220031001550
नागपूरपांढराक्विंटल1000160020001900
येवलाउन्हाळीक्विंटल350020015481100
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल150015015001100
लासलगावउन्हाळीक्विंटल522860025001550
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल22920016571500
चांदवडउन्हाळीक्विंटल500030120561680
मनमाडउन्हाळीक्विंटल70030017001480
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल900050027001700
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1750115017251450
भुसावळउन्हाळीक्विंटल580010001000
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market: Check the onion rates on the first day of November

Web Summary : On November 1st, 70,000 quintals of onion arrived in markets across Maharashtra. Lasalgaon saw prices from ₹600 to ₹1550. Other markets like Pimpalgaon Baswant and Solapur also reported varying rates for different onion varieties.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकपुणेसोलापूर