Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव 

Latest News kanda Market see Onion Prices on eve of Dasara,1 october kanda market | Kanda Market : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला राज्यातील बाजार समितीमध्ये दीड लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये

Kanda Market : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला राज्यातील बाजार समितीमध्ये दीड लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :  दसऱ्याच्या पूर्वसंध्येला राज्यातील बाजार समितीमध्ये दीड लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात जवळपास ८० हजार क्विंटल पर्यंत कांदा दाखल झाला लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी ११५० रुपये दर मिळाला. 

आज एक ऑक्टोबर रोजी येवला बाजारात सरासरी १०५० रुपये, संगमनेर बाजारात ११०० रुपये, सटाणा बाजारात १०३५ रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १२५० रुपये, रामटेक बाजारात १३०० रुपये, तर देवळा बाजारात ११२५ रुपये दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला सोलापूर बाजारात कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये, धुळे बाजार ६०० रुपये, धाराशिव बाजारात १५०० रुपये, नागपूर बाजारात १३०० रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला १००० रुपये आणि नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १७२५ रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/10/2025
अहिल्यानगरलोकलक्विंटल2062001200800
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल1037220019001250
अमरावतीलोकलक्विंटल34860024001500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल26931501150650
धाराशिवलालक्विंटल60120018001500
धुळेलालक्विंटल2242901300600
धुळेउन्हाळीक्विंटल1485060013951000
जळगावलोकलक्विंटल16002001195900
जळगावलालक्विंटल3723371437875
जळगावउन्हाळीक्विंटल780010001000
कोल्हापूर---क्विंटल31074001800900
मंबई---क्विंटल1131590015001200
नागपूरलालक्विंटल1001150017001650
नागपूरपांढराक्विंटल580150018001725
नागपूरउन्हाळीक्विंटल11100015001300
नाशिकउन्हाळीक्विंटल7748932614481098
पुणे---क्विंटल136255014501075
पुणेनं. १क्विंटल51330017501300
पुणेलोकलक्विंटल675995015501250
सांगलीलोकलक्विंटल354260018501225
सातारा---क्विंटल181100018001400
साताराहालवाक्विंटल15050015001500
सोलापूरलोकलक्विंटल8620017501600
सोलापूरलालक्विंटल1065010022501100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)147478

Web Title : प्याज बाजार: दशहरा से पहले प्याज की कीमतें; आज के बाजार भाव पढ़ें

Web Summary : दशहरा की पूर्व संध्या पर, राज्य के बाजारों में प्याज की आवक 1.5 लाख क्विंटल तक पहुंची। लासलगाँव में ग्रीष्मकालीन प्याज का औसत मूल्य ₹1150 रहा। बाजारों में कीमतें अलग-अलग थीं; सोलापुर के लाल प्याज ₹100 से ₹2250 तक।

Web Title : Onion Market: Onion prices before Dussehra; Read today's market rates

Web Summary : On the eve of Dussehra, onion arrival in state markets reached 1.5 lakh quintals. Lasalgaon saw ₹1150 average for summer onions. Prices varied across markets; Solapur's red onions low at ₹100, high at ₹2250.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.