Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Bajarbhav : नाशिक, पुणे, सोलापूर मार्केटला लाल कांद्याचे दर कसे आहेत? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 17:18 IST

Kanda Bajarbhav : आज २२ डिसेंबर रोजी नाशिक, पुणे, सोलापूर मार्केटला कांद्याचे दर काय आहेत, ते पाहुयात..

Kanda Bajarbhav : आज २२ डिसेंबर रोजी लासलगाव मार्केटला उन्हाळा कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १३०० रुपये तर लाल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तरी सरासरी १७५० रुपये दर मिळाला. तर दुसरीकडे पिंपळगाव मार्केटला उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५६० रुपये तर सरासरी १४०० रुपये दर मिळाला. 

त्याचबरोबर श्रीरामपूर बाजारात उन्हाळा कांद्याला ११५० रुपये, देवळा बाजारात १२०० रुपये, नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १८७५ रुपये तर पिंपळगाव मार्केटमध्ये पोळ कांद्याला १७५० रुपये दर मिळाला.

तसेच लाल कांद्याला सोलापूर बाजारात सरासरी १२५० रुपये, येवला बाजारात १३०० रुपये, नागपूर बाजारात १४०० रुपये देवळा बाजारात १७८० रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी १३५० रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/12/2025
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल99430016001150
अमरावतीलालक्विंटल347100027001850
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल29152001200700
जळगावलोकलक्विंटल180050016511450
जालना---क्विंटल10440023001000
कोल्हापूर---क्विंटल395950027001400
मंबई---क्विंटल16841100024001700
नागपूरलालक्विंटल2207120018001660
नागपूरपांढराक्विंटल2000150020001875
नाशिक---क्विंटल78430017101550
नाशिकलालक्विंटल3080040020061547
नाशिकउन्हाळीक्विंटल1813025814881003
नाशिकपोळक्विंटल1500035026001750
पुणेलोकलक्विंटल1177276720001383
सांगलीलोकलक्विंटल346570025001600
सातारा---क्विंटल210100028001900
सोलापूरलोकलक्विंटल27820020001500
सोलापूरलालक्विंटल3381610033001250
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)145422 
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Price: Market rates in Nashik, Pune, Solapur detailed here.

Web Summary : On December 22nd, Lasalgaon saw onion prices ranging from ₹500 to ₹1750. Solapur's red onion averaged ₹1250, while Pune's local onions fetched ₹1350. Nagpur's white onion reached ₹1875. State's total onion arrival was 145422 quintals.
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकसोलापूरपुणेशेती क्षेत्र