Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : बैलपोळ्याला कांद्याला क्विंटलमागे काय दर मिळाले, वाचा सविस्तर बाजारभाव

Kanda Market : बैलपोळ्याला कांद्याला क्विंटलमागे काय दर मिळाले, वाचा सविस्तर बाजारभाव

Latest News Kanda Market see onion price per quintal on Bailpola see details | Kanda Market : बैलपोळ्याला कांद्याला क्विंटलमागे काय दर मिळाले, वाचा सविस्तर बाजारभाव

Kanda Market : बैलपोळ्याला कांद्याला क्विंटलमागे काय दर मिळाले, वाचा सविस्तर बाजारभाव

Kanda Market : आज बैलपोळ्याचा सण. काही निवडक बाजारात कांदा लिलाव पार पडले..

Kanda Market : आज बैलपोळ्याचा सण. काही निवडक बाजारात कांदा लिलाव पार पडले..

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : आज बैलपोळा असल्याने काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव (kanda Lilav) पार पडले. आज जवळपास ९० हजार क्विंटल कांद्याची आवक सायंकाळी सहा वाजेपर्यंत झाली. आज कांद्याला कमीत कमी ११०० रुपये तर सरासरी १६५० रुपये दर मिळाला. 

आज २२ ऑगस्ट रोजी उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) चांदवड बाजारात कमीत कमी ५५२ तर सरासरी १४०० रुपये, पारनेर बाजारात सरासरी १३५० रुपये, भुसावळ बाजारात १२०० रुपये, गंगापूर बाजारात १४८५ रुपये तर राहता बाजारात १६५० रुपये दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याची सोलापूर बाजारात १७ हजार रुपये क्विंटल आवक होऊन कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११५० रुपये, इंदापूर बाजारात देखील ११५० रुपये, दुसरीकडे पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ११०० रुपये, मंगळवेढा बाजारात १५०० रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये सर्वाधिक १७०० रुपये असा दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/08/2025
कोल्हापूर---क्विंटल412650021001100
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल12677110017001400
खेड-चाकण---क्विंटल500120017001500
दौंड-केडगाव---क्विंटल383630020001300
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल349530019001400
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल8750100020101550
सोलापूरलालक्विंटल1732010023501150
इंदापूरलालक्विंटल19320018001150
हिंगणालालक्विंटल25120020001525
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल39080026001700
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल328550018001150
पुणेलोकलक्विंटल1073450017001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल24100019001450
पुणे-मोशीलोकलक्विंटल55170018001250
वडगाव पेठलोकलक्विंटल340110020001400
मंगळवेढालोकलक्विंटल11936017001500
कल्याणनं. १क्विंटल3160017001650
कल्याणनं. २क्विंटल3100012001100
चांदवडउन्हाळीक्विंटल250055215881400
पारनेरउन्हाळीक्विंटल770630019001350
भुसावळउन्हाळीक्विंटल13100015001200
गंगापूरउन्हाळीक्विंटल336050018001485
राहताउन्हाळीक्विंटल1001680022001650

Web Title: Latest News Kanda Market see onion price per quintal on Bailpola see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.