Kanda Market : आज ०९ सप्टेंबर रोजी लासलगाव बाजारात उन्हाळा कांद्याला कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १३२० रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १२५० रुपये दर मिळाला.
आज नाशिक जिल्ह्यात एकूण ०१ लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये कळवण बाजारात सर्वाधिक २० हजार क्विंटलची आवक झाली.
उन्हाळ कांद्याचे दर (सरासरी दर)
- सिन्नर बाजार - ११०० रुपये
- कळवण बाजार - १००० रुपये
- चांदवड बाजार - १३३० रुपये
- दिंडोरी बाजार - १२०१ रुपये
- रामटेक बाजार - १४०० रुपये
- राहता बाजार - १२०० रुपये
लाल कांदा बाजारभाव (सरासरी दर)
- सोलापूर बाजार - १००० रुपये
- जळगाव बाजार - ७८७ रुपये
- नागपूर बाजार - १४५० रुपये
लोकल कांदा मार्केट (सरासरी दर)
- अमरावती फळ भाजीपाला - २००० हजार रुपये
- सांगली फळे भाजीपाला - ११०० रुपये
- पुणे - पिंपरी बाजार - १६०० रुपये
इतर कांदा मार्केट (सरासरी दर)
- मुंबई कांदा बटाटा मार्केट - १४०० रुपये
- छत्रपती संभाजीनगर - ७७५ रुपये
- शिरूर कांदा मार्केट - १३५० रुपये
- कल्याण कांदा मार्केट - १४५० रुपये
- नागपूर मार्केट - १९०० रुपये
Maka Market : चालू सप्टेंबर 2025 मध्ये मक्याला प्रति क्विंटल काय भाव मिळतील? वाचा सविस्तर