Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : नाशिक अन् सोलापूर कांदा मार्केटला आवक किती झाली, काय दर मिळाले? वाचा सविस्तर 

Kanda Market : नाशिक अन् सोलापूर कांदा मार्केटला आवक किती झाली, काय दर मिळाले? वाचा सविस्तर 

Latest news Kanda Market See onion arrived and market prices in Nashik and Solapur markets | Kanda Market : नाशिक अन् सोलापूर कांदा मार्केटला आवक किती झाली, काय दर मिळाले? वाचा सविस्तर 

Kanda Market : नाशिक अन् सोलापूर कांदा मार्केटला आवक किती झाली, काय दर मिळाले? वाचा सविस्तर 

Kanda Market : राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास एक लाख ३७ हजार ७०० क्विंटल कांदा दाखल झाला.

Kanda Market : राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास एक लाख ३७ हजार ७०० क्विंटल कांदा दाखल झाला.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :  आज २४ सप्टेंबर रोजी लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची ६ हजार क्विंटलची आवक झाली. यामध्ये कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ११५० रुपये दर मिळाला. तर काल याच बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १०८० रुपये दर मिळाला. 

राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास एक लाख ३७ हजार ७०० क्विंटल कांदा दाखल झाला. यामध्ये नाशिक जिल्ह्यात जवळपास ९३ हजार क्विंटलची आवक झाली.

यामध्ये नाशिक बाजारात सरासरी ८५० रुपये, सिन्नर बाजारात १००० रुपये, चांदवड बाजारात १०१० रुपये, सटाणा बाजारात १०५० रुपये, संगमनेर बाजारात ९५० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १२०० रुपये, रामटेक बाजारात १६०० रुपये, देवळा बाजारात १२०० रुपये दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला सोलापूर बाजारात कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १२०० रुपये तर जळगाव बाजारात सरासरी ७५० रुपये दर मिळाला. दुसरीकडे पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी ९५० रुपये, मंगळवेढा बाजारात ११०० रुपये, तर मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये 1150 रुपये दर मिळाला. 

 

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/09/2025
अकलुज---क्विंटल14520017001200
कोल्हापूर---क्विंटल236240019001000
अकोला---क्विंटल20050014001100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल29123001400850
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल370150023002000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1115490014001150
खेड-चाकण---क्विंटल60080015001200
सातारा---क्विंटल150100017001350
सोलापूरलालक्विंटल299010023001200
जळगावलालक्विंटल3833001200750
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल30960024001500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल208450017001100
पुणेलोकलक्विंटल96414001500950
पुणे- खडकीलोकलक्विंटल16100013001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1850015001000
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल21006001177980
वाईलोकलक्विंटल20100018001500
मंगळवेढालोकलक्विंटल16910021301100
कामठीलोकलक्विंटल2152020201770
बारामती-जळोचीनं. १क्विंटल26630016501200
कल्याणनं. १क्विंटल3130014001350
कल्याणनं. २क्विंटल3130013501320
येवलाउन्हाळीक्विंटल50002161351900
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल20002501143900
नाशिकउन्हाळीक्विंटल31451501350850
लासलगावउन्हाळीक्विंटल566450016601150
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल350030015001100
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल65002001190900
सिन्नरउन्हाळीक्विंटल140910012751000
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल66820012201000
संगमनेरउन्हाळीक्विंटल35942001700950
चांदवडउन्हाळीक्विंटल800050314751010
मनमाडउन्हाळीक्विंटल12002001231950
सटाणाउन्हाळीक्विंटल1263525514601050
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1080040018121200
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल37406001500950
पारनेरउन्हाळीक्विंटल499520017001025
भुसावळउन्हाळीक्विंटल1770012001000
रामटेकउन्हाळीक्विंटल10150017001600
देवळाउन्हाळीक्विंटल790020014001200
उमराणेउन्हाळीक्विंटल1550050013751000
नामपूरउन्हाळीक्विंटल1000025013601050
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल1102630014651200

English summary :
Lasalgaon saw 6,000 quintals of summer onion arrivals, with prices averaging ₹1150. Nashik district received 93,000 quintals. Solapur's red onion price averaged ₹1200. Mumbai market saw ₹1150 rates.

Web Title: Latest news Kanda Market See onion arrived and market prices in Nashik and Solapur markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.