Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > नाशिकसह सोलापूर, अहिल्यानगर कांदा मार्केटमध्ये काय भाव मिळतोय, वाचा सविस्तर 

नाशिकसह सोलापूर, अहिल्यानगर कांदा मार्केटमध्ये काय भाव मिळतोय, वाचा सविस्तर 

Latest news Kanda Market read topdays onion market prices in Nashik, Solapur, Ahilyanagar read in detail | नाशिकसह सोलापूर, अहिल्यानगर कांदा मार्केटमध्ये काय भाव मिळतोय, वाचा सविस्तर 

नाशिकसह सोलापूर, अहिल्यानगर कांदा मार्केटमध्ये काय भाव मिळतोय, वाचा सविस्तर 

Kanda market : आज १४ नोव्हेंबर रोजी राज्यातील कांदा बाजारात 1 लाख 50 हजार क्विंटल आवक झाली.

Kanda market : आज १४ नोव्हेंबर रोजी राज्यातील कांदा बाजारात 1 लाख 50 हजार क्विंटल आवक झाली.

Kanda Market : आज १४ नोव्हेंबर रोजी लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी १५००  रुपये तर पिंपळगाव बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १५२५ रुपये दर मिळाला. आज नाशिक जिल्ह्यातील ६० हजार क्विंटल कांदा आवक झाली. 

तसेच सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ०१ हजार रुपये संगमनेर बाजारात सरासरी १ हजार रुपये, देवळा बाजारात ७०० रुपये तर सोलापूर बाजारात पांढऱ्या कांद्याला सरासरी १६०० रुपये, तर पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी १०५० रुपये, मंगळवेढा बाजारात सरासरी ०१ हजार रुपये दर मिळाला. 

तसेच येवला बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी १०५० रुपये, सिन्नर बाजारात १३५० रुपये, संगमनेर बाजारात ११२५ रुपये, देवळा बाजारात १४०० रुपये, गंगापूर बाजारात ११०८ रुपये तर पारनेर बाजारात १२७५ रुपये दर मिळाला. तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी १८०० रुपये पर्यंत दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

14/11/2025
अकलुज---क्विंटल2652001600950
कोल्हापूर---क्विंटल425350020001000
अकोला---क्विंटल98550016001200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल110150020001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1217380020001400
खेड-चाकण---क्विंटल20070015001200
दौंड-केडगाव---क्विंटल258910018001200
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल268530023001350
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल1117790018501360
सोलापूरलालक्विंटल1597310023001000
धुळेलालक्विंटल38163001050800
जळगावलालक्विंटल11955001377937
संगमनेरलालक्विंटल207330017011000
देवळालालक्विंटल500200900700
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल368100016001300
पुणेलोकलक्विंटल1157040017001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7140015001450
पुणे-मोशीलोकलक्विंटल47970016001150
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल100080012701100
मंगळवेढालोकलक्विंटल8010016001000
सोलापूरपांढराक्विंटल63720033501600
येवलाउन्हाळीक्विंटल350025019511050
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल15003001411950
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल349540017571500
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल70002001552925
सिन्नरउन्हाळीक्विंटल160630015461350
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल27210017001450
कळवणउन्हाळीक्विंटल630025022051100
संगमनेरउन्हाळीक्विंटल422025020011125
चांदवडउन्हाळीक्विंटल650040120411260
मनमाडउन्हाळीक्विंटल160070015001350
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1214650023511525
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल205090019001400
पारनेरउन्हाळीक्विंटल1023820023001275
भुसावळउन्हाळीक्विंटल35100015001200
गंगापूरउन्हाळीक्विंटल303410017651108
देवळाउन्हाळीक्विंटल445020016751400
नामपूरउन्हाळीक्विंटल224925016451300
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल617820021201500

Web Title : प्याज की कीमतें: नासिक, सोलापुर और अहिल्यानगर मंडी भाव

Web Summary : महाराष्ट्र की मंडियों में प्याज की कीमतें अलग-अलग हैं। लासलगाँव में ₹1500/क्विंटल, सोलापुर में ₹1000 है। मुंबई की दर ₹1800 है। 14 नवंबर, 2025 तक के बाजार भाव में उतार-चढ़ाव दिख रहा है, अकोला में ₹1200 और चंद्रपुर में ₹1800 प्रति क्विंटल है।

Web Title : Onion Price Update: Nashik, Solapur & Ahilyanagar Market Rates

Web Summary : Onion prices vary across Maharashtra markets. Lasalgaon sees ₹1500/quintal, Solapur ₹1000. Mumbai's rate is ₹1800. Market rates as of November 14, 2025, show fluctuations, with Akola at ₹1200 and Chandrapur leading at ₹1800 per quintal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.