Join us

आज सोलापूर, नाशिक, पुणे, अहिल्यानगर कांदा मार्केटमध्ये दर काय आहेत? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 18:01 IST

Kanda Market : आज ०३ नोव्हेंबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये ०२ लाख १५ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market :  आज ०३ नोव्हेंबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये ०२ लाख १५ हजार क्विंटल कांदा आवक झाली. एकट्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची जवळपास सव्वा लाख क्विंटल आवक झाली. त्यानंतर अनुक्रमे सोलापूर, मुंबई, अहिल्या नगर जिल्ह्यात सर्वाधिक आवक झाली. 

लासलगाव बाजारात उन्हाळा कांद्याला कमीत कमी ५५१ रुपये तर सरासरी १६०० रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १८०० रुपये, देवळा बाजारात सरासरी १५०० रुपये, उमराणे बाजारात १४५० रुपये, कोपरगाव बाजारात १३०० रुपये तर संगमनेर बाजारात ११०० रुपये दर मिळाला. 

तसेच सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १०५० रुपये, नागपूर बाजारात सरासरी १७०० रुपये, पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी ११५० रुपये तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/11/2025
कोल्हापूर---क्विंटल630850020001000
अकोला---क्विंटल65560018001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल23943001500900
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल300160030002500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल14720100020001500
सातारा---क्विंटल139100020001500
कराडहालवाक्विंटल99100017001700
सोलापूरलालक्विंटल1756610024001050
धुळेलालक्विंटल103899012901100
जळगावलालक्विंटल79945016001045
नागपूरलालक्विंटल1240140018001700
संगमनेरलालक्विंटल16453001600950
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल20960020001300
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल283150022001350
पुणेलोकलक्विंटल1375250018001150
पुणे-मोशीलोकलक्विंटल6894001400900
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल150090015411400
मंगळवेढालोकलक्विंटल25410015001000
कामठीलोकलक्विंटल21152020201770
सोलापूरपांढराक्विंटल125820031001500
नागपूरपांढराक्विंटल1000160020001875
येवलाउन्हाळीक्विंटल500030017991225
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल200030016751200
नाशिकउन्हाळीक्विंटल303245016501300
लासलगावउन्हाळीक्विंटल1106655121011600
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल442550017441625
पुणे -पिंपरीउन्हाळीक्विंटल19100016001300
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1350030016001450
सिन्नरउन्हाळीक्विंटल172750016301475
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल48520018111600
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल836510020001300
कळवणउन्हाळीक्विंटल1700040025751450
संगमनेरउन्हाळीक्विंटल483520020011100
चांदवडउन्हाळीक्विंटल413060021111450
मनमाडउन्हाळीक्विंटल150030017011500
कोपरगावउन्हाळीक्विंटल304040017001300
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1170050027001800
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल3140100017511470
साक्रीउन्हाळीक्विंटल728060017901250
देवळाउन्हाळीक्विंटल836020018001500
उमराणेउन्हाळीक्विंटल1850070019401450
नामपूरउन्हाळीक्विंटल822730019051400
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल927720021151500
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Rates Today: Solapur, Nashik, Pune Markets Detailed Analysis

Web Summary : Maharashtra's onion markets see varied rates. Nashik leads in arrivals. Lasalgaon offers ₹1600 average, Solapur ₹1050 for red. Mumbai averages ₹1500. Kolhapur sees ₹1000 rate.
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकसोलापूरपुणे