Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : तिसऱ्या श्रावणी सोमवारी नाशिकच्या कांद्याला काय भाव मिळाले? वाचा सविस्तर

Kanda Market : तिसऱ्या श्रावणी सोमवारी नाशिकच्या कांद्याला काय भाव मिळाले? वाचा सविस्तर

Latest news Kanda Market onion prices today on August 11 in nashik district with maharashtra | Kanda Market : तिसऱ्या श्रावणी सोमवारी नाशिकच्या कांद्याला काय भाव मिळाले? वाचा सविस्तर

Kanda Market : तिसऱ्या श्रावणी सोमवारी नाशिकच्या कांद्याला काय भाव मिळाले? वाचा सविस्तर

Kanda Market : आज ११ ऑगस्ट रोजी कांद्याचे दर कसे होते, आवक किती झाली ते पाहुयात

Kanda Market : आज ११ ऑगस्ट रोजी कांद्याचे दर कसे होते, आवक किती झाली ते पाहुयात

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : आज तिसऱ्या श्रावणी सोमवारी (Shravani Somwar) म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १३२५ रुपये दर मिळाला.

दुसरीकडे सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याला कमीत १०० रुपये तर सरासरी ११५० रुपये दर मिळाला. आज जवळपास ०१ लाख २३१० रुपये क्विंटल कांदा झाली. 

आज उन्हाळ कांद्याला (Unhal kanda market) येवला बाजारात सरासरी १२२५ रुपये, सिन्नर बाजारात १२५० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १३५० रुपये, देवळा बाजारात १४०० रुपये तर उमराणे बाजारात १२०० रुपये दर मिळाला. दुसरीकडे लोणंद बाजारात सरासरी ९५० रुपये दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला जळगाव बाजारात ९०० रुपये तर नागपूर बाजारात १४५० रुपये, दुसरीकडे इंदापूर बाजारात केवळ ७०० रुपये असा सरासरी दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याची ०४ हजार क्विंटलची आवक होऊन कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/08/2025
कोल्हापूर---क्विंटल149450019001000
जालना---क्विंटल8532001510760
अकोला---क्विंटल15770015001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल23142001300750
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल430150020001750
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल8003100018001400
सातारा---क्विंटल76100020001500
कराडहालवाक्विंटल15040013001300
सोलापूरलालक्विंटल538310022501150
जळगावलालक्विंटल1963501437900
नागपूरलालक्विंटल200070017001450
इंदापूरलालक्विंटल2102001400700
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल27070023001500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल119750018001150
पुणेलोकलक्विंटल425150017001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल10100016001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल22140016001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल29170014001050
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल60080014001200
वाईलोकलक्विंटल200100018001500
मंगळवेढालोकलक्विंटल12540017001500
कामठीलोकलक्विंटल2143719371687
शेवगावनं. १क्विंटल1012150018501700
शेवगावनं. २क्विंटल790120014001350
शेवगावनं. ३क्विंटल7584001100850
नागपूरपांढराक्विंटल122060016001350
येवलाउन्हाळीक्विंटल300025014261200
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल300025013151225
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल350050014311300
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1100040014701250
सिन्नरउन्हाळीक्विंटल90830013851250
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल33120014001275
कळवणउन्हाळीक्विंटल1815040018511001
मनमाडउन्हाळीक्विंटल100030013611300
लोणंदउन्हाळीक्विंटल1725001460950
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1080040019011350
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल474580018501200
देवळाउन्हाळीक्विंटल419035015301400
उमराणेउन्हाळीक्विंटल950070014351200

Web Title: Latest news Kanda Market onion prices today on August 11 in nashik district with maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.