Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : लासलगाव, सोलापूर, नागपूर मार्केटमध्ये कांद्याला काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda Market : लासलगाव, सोलापूर, नागपूर मार्केटमध्ये कांद्याला काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

Latest News kanda market onion prices in Lasalgaon, Solapur, Nagpur markets on 19th august | Kanda Market : लासलगाव, सोलापूर, नागपूर मार्केटमध्ये कांद्याला काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda Market : लासलगाव, सोलापूर, नागपूर मार्केटमध्ये कांद्याला काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda Market : आज १९ ऑगस्ट रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये काय दर मिळाले, पाहुयात सविस्तर

Kanda Market : आज १९ ऑगस्ट रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये काय दर मिळाले, पाहुयात सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : आज १९ ऑगस्ट रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ०१ लाख ६६ हजार ९७६ क्विंटलची आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यातून कांद्याची ०१ लाख २४ हजार क्विंटल  होती. तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी १६४० रुपये दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याला नाशिक बाजारात सरासरी १३५१ रुपये, सिन्नर बाजारात १४५० रुपये, मनमाड बाजारात १४०० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १६०० रुपये, भुसावळ बाजारात १२०० रुपये, रामटेक बाजारात ११०० रुपये, देवळा बाजार १४७५ रुपये, राहता बाजारात १६५० रुपये तर उमराणे बाजारात १२०० रुपये दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला सोलापूर बाजारात कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये जळगाव बाजारात १०१२ रुपये, नागपूर बाजारात १७२५ रुपये, दुसरीकडे पुणे पिंपरी बाजारात लोकल बांधला १६५० रुपये, नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १८७५ रुपये, तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये १३५० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे मार्केट

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/08/2025
कोल्हापूर---क्विंटल225550018001000
अकोला---क्विंटल26780020001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल27133001600950
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल750180022002000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल4161100017001350
दौंड-केडगाव---क्विंटल293140020001300
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल241330021001500
सातारा---क्विंटल17100017001350
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल301100005500025000
कराडहालवाक्विंटल7850014001400
सोलापूरलालक्विंटल1149510022001100
जळगावलालक्विंटल58943715521012
नागपूरलालक्विंटल1280150018001725
हिंगणालालक्विंटल3150022001900
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल160025001550
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल85560020001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9140019001650
पुणे-मोशीलोकलक्विंटल64370015001100
मलकापूरलोकलक्विंटल1508051460875
नागपूरपांढराक्विंटल1000150020001875
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल800030015521400
नाशिकउन्हाळीक्विंटल387065017001351
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल350060017521580
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1350050017771420
सिन्नरउन्हाळीक्विंटल179130015991450
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल81120016301450
कळवणउन्हाळीक्विंटल2145050019501300
मनमाडउन्हाळीक्विंटल300050015881400
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2340050020151600
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल582580016171400
भुसावळउन्हाळीक्विंटल11100016001200
दिंडोरीउन्हाळीक्विंटल458130018511600
रामटेकउन्हाळीक्विंटल15100012001100
देवळाउन्हाळीक्विंटल1045050016501475
राहताउन्हाळीक्विंटल1068070022001650
उमराणेउन्हाळीक्विंटल1650070016411200
नामपूरउन्हाळीक्विंटल470145016351400
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल710350017301500

Web Title: Latest News kanda market onion prices in Lasalgaon, Solapur, Nagpur markets on 19th august

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.