Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > कांदा दर पुन्हा घसरले, 19 नोव्हेंबर रोजी सोलापूर, लासलगाव मार्केटला काय दर मिळाले

कांदा दर पुन्हा घसरले, 19 नोव्हेंबर रोजी सोलापूर, लासलगाव मार्केटला काय दर मिळाले

Latest News kanda market Onion prices fell again, price received in Solapur, Lasalgaon markets on November 19 | कांदा दर पुन्हा घसरले, 19 नोव्हेंबर रोजी सोलापूर, लासलगाव मार्केटला काय दर मिळाले

कांदा दर पुन्हा घसरले, 19 नोव्हेंबर रोजी सोलापूर, लासलगाव मार्केटला काय दर मिळाले

Kanda Market :  त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. शासकीय कांदा मार्केट सुरु आहेत.

Kanda Market :  त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. शासकीय कांदा मार्केट सुरु आहेत.

Kanda Market :    आज १९ नोव्हेंबर रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये जवळपास ०१ लाख ३२ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये कमीत कमी ४५० रुपये तर सरासरी १३०० रुपये तर लासलगाव बाजारात कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी १४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

तसेच सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ९५० रुपये, जळगाव बाजारात सरासरी १२०० रुपये, नागपूर बाजारात १३०० रुपये तर देवळा बाजारात केवळ आठशे रुपये दर मिळाला. 

तसेच पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी १०५० रुपये, सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये सरासरी १२५० रुपये, मंगळवेढा बाजारात ११०० रुपये, मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी १३०० रुपये तर अकलूज बाजारात सरासरी ९०० रुपये दर मिळाला. 

दुसरीकडे कांदा मार्केट बंद राहणार असल्याची माहिती आहे. मात्र एखाद दुसरे खासगी मार्केट बंद ठेवणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. शासकीय कांदा मार्केट सुरु आहेत. कांदा लिलाव सुरळीत असल्याचे चित्र आहे. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/11/2025
अहिल्यानगरलालक्विंटल85720021001150
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल1749020025001350
अकोला---क्विंटल44050015001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल17233501300825
धुळेलालक्विंटल7664001110900
जळगावलोकलक्विंटल180060014001100
जळगावलालक्विंटल126970017001200
जळगावउन्हाळीक्विंटल38100015001200
जालना---क्विंटल1673001630900
कोल्हापूर---क्विंटल434750021001000
मंबई---क्विंटल948370019001300
नागपूरलोकलक्विंटल4206025602310
नागपूरलालक्विंटल1127105017001500
नागपूरपांढराक्विंटल1120150020001875
नाशिकलालक्विंटल430250975800
नाशिकउन्हाळीक्विंटल6066026717391139
पुणे---क्विंटल100080016001200
पुणेनं. १क्विंटल73530013001000
पुणेलोकलक्विंटल1011380016501225
सांगलीलोकलक्विंटल343150020001250
सातारा---क्विंटल80150018001650
साताराहालवाक्विंटल19830015001500
सोलापूर---क्विंटल3052001750900
सोलापूरलोकलक्विंटल9710014001100
सोलापूरलालक्विंटल139861002350950
सोलापूरपांढराक्विंटल47620033001500
ठाणेनं. १क्विंटल3170018001750
ठाणेनं. २क्विंटल3130016001450
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)132148 

Web Title : प्याज की कीमतें फिर गिरीं; सोलापुर, लासलगाँव में ये रहे भाव।

Web Summary : 19 नवंबर को प्याज की कीमतें गिरीं। लासलगाँव में ₹1400 तक, सोलापुर में ₹950 तक भाव रहा। बाजार बंद होने की अफवाहें हैं; सरकारी बाजार खुले हैं।

Web Title : Onion prices fall again; rates in Solapur, Lasalgaon markets.

Web Summary : Onion prices declined on November 19th. Lasalgaon saw prices up to ₹1400, Solapur ₹950. Market closures are rumored; government markets remain open.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.