Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : राज्यातील 'या' कांदा मार्केटला दर कमालीचे घसरले, वाचा आजचे बाजार भाव

Kanda Market : राज्यातील 'या' कांदा मार्केटला दर कमालीचे घसरले, वाचा आजचे बाजार भाव

Latest News kanda Market Onion Market rate down on 29th august see details | Kanda Market : राज्यातील 'या' कांदा मार्केटला दर कमालीचे घसरले, वाचा आजचे बाजार भाव

Kanda Market : राज्यातील 'या' कांदा मार्केटला दर कमालीचे घसरले, वाचा आजचे बाजार भाव

Kanda Market : आज २९ ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याची एक लाख क्विंटल आवक झाली.

Kanda Market : आज २९ ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याची एक लाख क्विंटल आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :  आज २९ ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याची एक लाख क्विंटल आवक झाली. यामध्ये लासलगाव बाजारात (Lasalgaon kanda Market) कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १३५० रुपये दर मिळाला. तर काल या बाजारात कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १४०० रुपये दर मिळाला होता. 

आज उन्हाळ कांद्याचे दर  

  • येवला बाजार : १०५० रुपये 
  • सिन्नर बाजार : ११५० रुपये 
  • कळवण बाजार : ११११ रुपये 
  • पिंपळगाव बसवंत बाजार : १२५० रुपये
  • भुसावळ बाजार : १००० रुपये
  • देवळा बाजार : १३५० रुपये
  • दिंडोरी बाजार : १३०१ रुपये 

 

लाल कांद्यासह इतर कांद्याचे दर 

  • सोलापूर बाजार : १०६० रुपये
  • जळगाव बाजार : ४८२ रुपये
  • पुणे बाजार (लोकल कांदा) ११५० रुपये, 
  • कर्जत अहिल्यानगर बाजार : ९०० रुपये
  • मंगळवेढा बाजार : १४०० रुपये
  • मुंबई कांदा बटाटा मार्केट (सर्वसाधारण कांदा) : १३०० रुपये 


वाचा राज्यभरातील बाजार समित्यांमधील आजचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

29/08/2025
अकलुज---क्विंटल24820015001000
कोल्हापूर---क्विंटल18794001700900
अकोला---क्विंटल35870016001200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल380150030002500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7920100016001300
खेड-चाकण---क्विंटल100100016001300
दौंड-केडगाव---क्विंटल296015018001300
सोलापूरलालक्विंटल876010021001050
जळगावलालक्विंटल11254251200482
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल360100030002000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल212250016001050
पुणे- खडकीलोकलक्विंटल570016001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5120018001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल43460015001050
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल17300900900
वाईलोकलक्विंटल25120018001500
मंगळवेढालोकलक्विंटल15810016001400
कामठीलोकलक्विंटल4153020301780
येवलाउन्हाळीक्विंटल500030014511050
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल400030014391100
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल450060015571350
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1000030016161200
सिन्नरउन्हाळीक्विंटल215310013511150
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल87320013471200
कळवणउन्हाळीक्विंटल1160050017011111
चांदवडउन्हाळीक्विंटल1000054216991350
मनमाडउन्हाळीक्विंटल130030014501250
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1980040017991350
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल587070013611100
भुसावळउन्हाळीक्विंटल980012001000
दिंडोरीउन्हाळीक्विंटल33891116511301
देवळाउन्हाळीक्विंटल634040015451350
नामपूरउन्हाळीक्विंटल800030015051300
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल1127540016601350

Web Title: Latest News kanda Market Onion Market rate down on 29th august see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.