Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > सोलापूर मार्केटमध्ये घसरले, लासलगाव, अहिल्यानगर कांदा मार्केटमध्ये काय दर मिळाले?

सोलापूर मार्केटमध्ये घसरले, लासलगाव, अहिल्यानगर कांदा मार्केटमध्ये काय दर मिळाले?

Latest News kanda Market Onion market prices in Solapur, Lasalgaon, Pune on November 15 | सोलापूर मार्केटमध्ये घसरले, लासलगाव, अहिल्यानगर कांदा मार्केटमध्ये काय दर मिळाले?

सोलापूर मार्केटमध्ये घसरले, लासलगाव, अहिल्यानगर कांदा मार्केटमध्ये काय दर मिळाले?

Kanda Market : आज शनिवार १५ नोव्हेंबर रोजी राज्यात एकूण ७७ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये....

Kanda Market : आज शनिवार १५ नोव्हेंबर रोजी राज्यात एकूण ७७ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये....

Kanda Market :   आज शनिवार १५ नोव्हेंबर रोजी राज्यात एकूण ७७ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ४० हजार क्विंटल सोलापूर जिल्ह्यात लाल कांद्याची १७ हजार क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली. 

लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी १५०० रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १४७५ रुपये आणि सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ८५० रुपये दर मिळाला. 

जिल्हानिहाय कांदा बाजार भाव पाहिले तर पुणे जिल्ह्यात सरासरी १२७५ रुपये, नाशिक जिल्ह्यात सरासरी १२४० रुपये, नागपूर जिल्ह्यात १४५० रुपये, सोलापूर जिल्ह्यात ८५० रुपये दर मिळाले.

जळगाव जिल्ह्यात १२०० रुपये, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात ७५० रुपये, अहिल्या नगर जिल्ह्यात १ हजार रुपये असा दर मिळतो आहे. त्यामध्ये लाल, उन्हाळ आणि लोकल कांद्याचा समावेश आहे. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/11/2025
अहिल्यानगरनं. १क्विंटल714140020001650
अहिल्यानगरनं. २क्विंटल6228001300950
अहिल्यानगरनं. ३क्विंटल590200700450
अहिल्यानगरलोकलक्विंटल2911001500800
अमरावतीलोकलक्विंटल289100018001400
चंद्रपुर---क्विंटल380150030002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल20402001300750
धुळेलालक्विंटल3861001425950
जळगावलालक्विंटल13403621325850
जळगावउन्हाळीक्विंटल25100015001200
कोल्हापूर---क्विंटल472950021001000
नागपूरलालक्विंटल1000130015001450
नागपूरपांढराक्विंटल1000200025002375
नाशिकउन्हाळीक्विंटल4009734517521240
पुणेलोकलक्विंटल87385017001275
सांगलीलोकलक्विंटल413750020001250
सातारालालक्विंटल40100020001500
साताराहालवाक्विंटल17450013001300
सोलापूरलोकलक्विंटल950015001360
सोलापूरलालक्विंटल176051002325850
सोलापूरपांढराक्विंटल88210035001600
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)77223 

Web Title : सोलापुर में प्याज की कीमतें गिरीं; लासलगाँव, अहिल्यानगर में क्या दरें मिलीं?

Web Summary : शनिवार को महाराष्ट्र के बाजारों में 77,000 क्विंटल प्याज की आवक हुई। लासलगाँव में औसत दर ₹1500, सोलापुर में ₹850 रही। पुणे में औसत ₹1275, नासिक में ₹1240 और अहिल्यानगर में ₹1000 मिला।

Web Title : Onion Prices Dip in Solapur; Lasalgaon, Ahilyanagar Rates?

Web Summary : On Saturday, 77,000 quintals of onions arrived in Maharashtra markets. Lasalgaon saw average prices of ₹1500, Solapur ₹850. Pune averaged ₹1275, Nashik ₹1240. Ahilyanagar fetched ₹1000.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.