Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : आज सोमवारी राज्यातील बाजारात कांदा बाजार भाव असे आहेत, वाचा सविस्तर 

Kanda Market : आज सोमवारी राज्यातील बाजारात कांदा बाजार भाव असे आहेत, वाचा सविस्तर 

Latest News Kanda market Onion market prices in maharashtra today 4th august read in detail | Kanda Market : आज सोमवारी राज्यातील बाजारात कांदा बाजार भाव असे आहेत, वाचा सविस्तर 

Kanda Market : आज सोमवारी राज्यातील बाजारात कांदा बाजार भाव असे आहेत, वाचा सविस्तर 

Kanda Market : यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची एक लाख ०६ हजार ९५७ क्विंटल आवक झाली.

Kanda Market : यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची एक लाख ०६ हजार ९५७ क्विंटल आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : आज ०४ ऑगस्ट रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) ०१ लाख ४६ हजार ९७१ क्विंटल झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची एक लाख ०६ हजार ९५७ क्विंटल आवक झाली. आज लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १२७५ रुपये दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) येवला बाजारात सरासरी १०८० रुपये, सिन्नर बाजारात केवळ ११७५ रुपये, कळवण ११५१ रुपये, पिंपळगाव बसवंत १४०० रुपये, भुसावळ १००० रुपये, दिंडोरी १३२१ रुपये नामपूर ११५० रुपये दर मिळाला. 


दुसरीकडे लाल कांद्याला नागपूर बाजारात कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी १४५० रुपये, पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ४०० तर सरासरी ९५ रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये सरासरी १५०० रुपये तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी १३०० रुपये आणि कोल्हापूर बाजारात सरासरी ०१ हजार रुपयांचा दर मिळाला. 

वाचा आजचे कांदा बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

04/08/2025
अकोला---क्विंटल35070016001200
अमरावतीलोकलक्विंटल27070023001500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल39074001400900
जळगावउन्हाळीक्विंटल4680012001000
कोल्हापूर---क्विंटल380350018001000
मंबई---क्विंटल1495290017001300
नागपूरलालक्विंटल170885017001463
नागपूरपांढराक्विंटल150060016001350
नाशिकउन्हाळीक्विंटल10695741614821199
पुणेलोकलक्विंटल984273315001117
सांगलीलोकलक्विंटल308050016501075
सातारा---क्विंटल150100020001500
सातारालोकलक्विंटल160100017001400
साताराहालवाक्विंटल150150018001800
सोलापूरलोकलक्विंटल9630016601500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)146971 

Web Title: Latest News Kanda market Onion market prices in maharashtra today 4th august read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.