Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : लासलगाव, सोलापूर बाजारात कांदा बाजार बदलले, वाचा आज काय दर मिळाला? 

Kanda Market : लासलगाव, सोलापूर बाजारात कांदा बाजार बदलले, वाचा आज काय दर मिळाला? 

latest news Kanda Market Onion market changed in Lasalgaon, Solapur markets, see details | Kanda Market : लासलगाव, सोलापूर बाजारात कांदा बाजार बदलले, वाचा आज काय दर मिळाला? 

Kanda Market : लासलगाव, सोलापूर बाजारात कांदा बाजार बदलले, वाचा आज काय दर मिळाला? 

Kanda Market : आज सोलापूर, लासलगाव बाजारात कांद्याला काय दर मिळाले, दर काही बदलले आहेत का?

Kanda Market : आज सोलापूर, लासलगाव बाजारात कांद्याला काय दर मिळाले, दर काही बदलले आहेत का?

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :  आज लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला (Kanda Market) कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १४०० रुपये दर मिळाला. त्यानुसार कालच्या पेक्षा आज दरात सुधारणा झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १२०० रुपये दर मिळाला. या बाजारातही बदल दिसून आला. 

आज १२ ऑगस्ट रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये ०१ लाख १० हजार २३३ क्विंटल कांद्याची (Kanda Avak) आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ७३ हजार क्विंटल आवक झाली. 

यामध्ये कळवण बाजारात १२५० रुपये, संगमनेर बाजारात १०३० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १४७५ रुपये, भुसावळ बाजारात १००० रुपये, रामटेक बाजारात १६०० रुपये, देवळा बाजारात १४५० रुपये दर मिळाला. 

तसेच जळगाव बाजारात लाल कांद्याला सरासरी ८०२ रुपये तर नागपूर बाजारात १३२५ रुपये दर मिळाला. दुसरीकडे लोकल कांद्याला अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये कमीत कमी ७०० रुपये तरी सरासरी १५५० रुपये मलकापूर बाजारात सरासरी ६७० तर कामठी बाजार १६२१ रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/08/2025
कोल्हापूर---क्विंटल207850020001200
अकोला---क्विंटल28570015001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल23194501250850
चंद्रपूर---क्विंटल450130022001800
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल450130022001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल8925100017001350
खेड-चाकण---क्विंटल22570015001200
दौंड-केडगाव---क्विंटल219920019001300
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल71130019001300
सातारा---क्विंटल190100020001500
राहता---क्विंटल469250018501300
कराडहालवाक्विंटल198100016001600
सोलापूरलालक्विंटल620510024001200
जळगावलालक्विंटल1773501262802
नागपूरलालक्विंटल1800100015001325
हिंगणालालक्विंटल2180020001900
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल30970024001550
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल111460021001350
पुणे- खडकीलोकलक्विंटल890016001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल69680014001100
मलकापूरलोकलक्विंटल3224801350670
कामठीलोकलक्विंटल5142118211621
कल्याणनं. १क्विंटल3130015001400
कल्याणनं. २क्विंटल38001000900
नागपूरपांढराक्विंटल1000100018001600
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल200032514611251
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल350060015251350
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल950050016011350
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल42420015401325
कळवणउन्हाळीक्विंटल980045020001250
संगमनेरउन्हाळीक्विंटल258220018601030
चांदवडउन्हाळीक्विंटल650050117001400
मनमाडउन्हाळीक्विंटल140040014001300
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1170050019301475
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल314060014251215
भुसावळउन्हाळीक्विंटल1580012001000
रामटेकउन्हाळीक्विंटल6150017001600
देवळाउन्हाळीक्विंटल530040015951450
नामपूरउन्हाळीक्विंटल900040016001400
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल1100050016051450

Web Title: latest news Kanda Market Onion market changed in Lasalgaon, Solapur markets, see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.