Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : दीप अमावास्येनंतर कांदा बाजार बदललेत का? वाचा 25 जुलै रोजीचे मार्केट 

Kanda Market : दीप अमावास्येनंतर कांदा बाजार बदललेत का? वाचा 25 जुलै रोजीचे मार्केट 

Latest News Kanda Market onion market changed after Deep Amavasya see market on July 25 | Kanda Market : दीप अमावास्येनंतर कांदा बाजार बदललेत का? वाचा 25 जुलै रोजीचे मार्केट 

Kanda Market : दीप अमावास्येनंतर कांदा बाजार बदललेत का? वाचा 25 जुलै रोजीचे मार्केट 

Kanda Market : आज २५ जुलै रोजी राज्यातील कांदा बाजारात काय परिस्थिती आहे, काय दर मिळाले, ते पाहुयात....

Kanda Market : आज २५ जुलै रोजी राज्यातील कांदा बाजारात काय परिस्थिती आहे, काय दर मिळाले, ते पाहुयात....

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : नाशिक जिल्ह्यातील कांदा मार्केट (Kanda Market) घसरतेच असून दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याच्या दरात सुधारणा झाल्याचे पाहायला मिळते आहे.

आज लासलगाव बाजारात (Lasalgaon Kanda Market) कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १३५० रुपये दर मिळाला तर दुसरीकडे भुसावळ बाजारात कमीत कमी १००० रुपये तर सरासरी १५०० रुपयांचा दर मिळाला. 

आज २५ जुलै रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख २३ हजार २१६ क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ६८ हजार अशी सर्वाधिक आवक झाली. यामध्ये येवला बाजारात १०५१ रुपये, कळवण बाजारात ११०० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार १३२५ रुपये, पारनेर बाजारात १३०० रुपये, देवळा बाजारात १२२५ रुपये, राहता बाजारात ११०० रुपयांचा दर मिळाला.  

तसेच सोलापूर बाजारात लाल कांद्याची ७ हजार क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये, पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी ११०० रुपये...  

मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी १३०० रुपये, कोल्हापूर बाजारात सरासरी १००० रुपये, शिरूर कांदा मार्केटमध्ये १२५० रुपये, तर मंगळवेढा बाजारात सरासरी १५०० रुपयांचा दर मिळाला. 

२५ जुलै रोजीचे कांदा बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

25/07/2025
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल1025030017751200
धुळेलालक्विंटल24550012001000
धुळेउन्हाळीक्विंटल1060070012401000
जळगावलोकलक्विंटल80080012701200
जळगावउन्हाळीक्विंटल3100015001500
कोल्हापूर---क्विंटल240550017001000
मंबई---क्विंटल681890017001300
नाशिकउन्हाळीक्विंटल6877438715591214
पुणे---क्विंटल130765017501325
पुणेलोकलक्विंटल786280016751238
पुणेचिंचवडक्विंटल3960100018001400
सांगलीलोकलक्विंटल225060018001200
सोलापूर---क्विंटल30520015001000
सोलापूरलोकलक्विंटल6330020001500
सोलापूरलालक्विंटल757410021001100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)123216

 

Web Title: Latest News Kanda Market onion market changed after Deep Amavasya see market on July 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.