Join us

Kanda Market : राज्यातील 'या' बाजारात कांद्याला सर्वात कमी दर मिळतोय, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 17:23 IST

Kanda Market : कांद्याच्या सततच्या घसरणीमुळे (Kanda Market) शेतकरी मेटाकुटीला आला आहे. भाव तर वाढेनाच, उलट घसरण सुरु आहे.

Kanda Market :  कांद्याच्या सततच्या घसरणीमुळे (Kanda Market) शेतकरी मेटाकुटीला आला आहे. भाव तर वाढेनाच, उलट अधिकची घसरण सुरु असल्याचे चित्र आहे.

आज लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला. याच बाजारात काल ११७५ रुपये दर मिळाला होता. 

आज १९ सप्टेंबर रोजी १ लाख क्विंटलहून अधिक कांद्याची आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) ७० हजार क्विंटल कांदा आला. नाशिक बाजारात केवळ ८५० असा सरासरी भाव मिळाला. पिंपळगाव बसवंत    बाजारात ११५० रुपये, कळवण बाजारात १००० रुपये, भुसावळ बाजारात ८०० रुपये, दिंडोरी बाजारात १२११ रुपये दर मिळाला. 

धुळे बाजारात लाल कांद्याला १०२० रुपये, पाथर्डी बाजारात ८०० रुपये, पुणे बाजारात १००० रुपये, मुंबई - कांदा बटाटा मार्केटमध्ये ११०० रुपये, अकलुज बाजारात ११०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/09/2025
अहिल्यानगरलोकलक्विंटल2132001200700
अहिल्यानगरलालक्विंटल702001400800
अकोला---क्विंटल39060015001200
अमरावतीलोकलक्विंटल27050025001500
जळगावउन्हाळीक्विंटल275001000800
कोल्हापूर---क्विंटल22004001800900
मंबई---क्विंटल820490013001100
नागपूरलोकलक्विंटल26151020101760
नाशिकउन्हाळीक्विंटल6915733913661005
पुणे---क्विंटल479348317001267
पुणेलोकलक्विंटल1127987514501163
सांगलीलोकलक्विंटल337950017001100
सोलापूर---क्विंटल24520014101100
सोलापूरलोकलक्विंटल961001400950
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)100349
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकपुणेसोलापूर