Join us

किमान दर जैसे थे, सर्वसाधारण दरात किंचित सुधारणा, 28 ऑक्टोबरचे कांदा मार्केट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:25 IST

Kanda Market :  आज २८ ऑक्टोंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ८४ हजार क्विंटल आवक झाली.

Kanda Market :   आज २८ ऑक्टोंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ८४ हजार क्विंटल आवक झाली. तर किमान दर जैसे थे असून सर्वसाधारण दरात किंचितशी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळते आहे. तसेच नाशिक, मुंबई सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कांदा आवक झाली आहे. 

आज लासलगाव बाजारात कमीत कमी ५०१ रुपये तर सरासरी १३५० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ४५० रुपये तर सरासरी १६२५ रुपये, देवळा बाजारात सरासरी १३५ रुपये, भुसावळ बाजार ८०० रुपये तर चांदवड बाजारात १२८० रुपये दर मिळाला. 

तसेच सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये, नागपूर बाजार सरासरी १५०० रुपये, जळगाव बाजारात ९५० रुपये... 

मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी १५५० रुपये, पुणे खडकी बाजारात सरासरी ८५० रुपये, सोलापूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १६५० रुपये, तर नागपूर मार्केटमध्ये १९०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/10/2025
कोल्हापूर---क्विंटल44345002100900
अकोला---क्विंटल34060018001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल16934001400900
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल12100110020001550
खेड-चाकण---क्विंटल25080016001300
सातारा---क्विंटल200150020001750
राहता---क्विंटल310930021001300
कराडहालवाक्विंटल15050013001300
सोलापूरलालक्विंटल1457310024001100
जळगावलालक्विंटल6355001387950
नागपूरलालक्विंटल1380120016001500
हिंगणालालक्विंटल8100030002066
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल30970019001300
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल196850020001250
पुणे- खडकीलोकलक्विंटल227001000850
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8140020001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल80670015001100
इस्लामपूरलोकलक्विंटल15100021001650
कामठीलोकलक्विंटल12153020301780
कल्याणनं. १क्विंटल3170018001750
कल्याणनं. २क्विंटल3150016001550
सोलापूरपांढराक्विंटल80520035001650
नागपूरपांढराक्विंटल1000160020001900
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल150025014011100
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल340050016011350
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल600030014291180
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल32820012901150
कळवणउन्हाळीक्विंटल925040020501250
चांदवडउन्हाळीक्विंटल420050216861280
मनमाडउन्हाळीक्विंटल140070014711200
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल720045021001625
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल217193116001275
भुसावळउन्हाळीक्विंटल165001000800
देवळाउन्हाळीक्विंटल544020017001350
English
हिंदी सारांश
Web Title : Onion prices steady, slight rise in average rate: Oct 28 market

Web Summary : On October 28th, onion arrivals totaled 84,000 quintals. Minimum prices remained stable, while average rates saw a slight increase. Nashik, Mumbai, and Solapur recorded the highest onion arrivals. Prices varied across markets, with Solapur seeing ₹100-₹1100 for red onions and ₹1650 for white.
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्रपुणेसोलापूर